पीडितांचा कैवारी, श्रमिकांचा आधारवड सुदीप ताम्हणकर

! ! सुदीप ताम्हणकर वाढदिन विशेष !! अनेकांना ते रूक्ष वाटतात, कारण ते सडेतोड बोलतात. पण जो त्यांना जवळून ओळखतो तोच त्यांच्या प्रामाणिकपणाची खरी जाण ठेवतो. आजच्या घडीला सामान्य लोकांना,…

मांद्रे चॅम्पियन्स ट्रॉफी – २०२५

महाराष्ट्र – गोव्यातील टेनिस क्रिकेटचे मापदंड बदलणारी स्पर्धा क्रिकेटची जत्रा म्हणजे काय असते, क्रिकेटचा कुंभमेळा कसा असतो, याचा अनुभव १९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान हजारो नव्हे तर लाखो क्रिकेट रसिकांनी…

सावधान !

मला आज जो विषय तुमच्याशी बोलायचा आहे, तो अतिशय गंभीर आहे. एक सायकीयॅट्रीस्ट म्हणून तो मला गंभीर वाटतोच, पण एका मुलीचा बाप म्हणून देखील गंभीर वाटतो. त्यासाठी मी तुमच्या पुढ्यात…

चंगळवादाचे मानसशास्त्र

(जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक चितन ! ) ‘चंगळवाद’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. एक ‘चंगळ’ आणि दुसरा ‘वाद’. यातील ‘चंगळ’ शब्दाचा अर्थ आहे सुखसाधनांची रेलचेल! आणि वाद शब्दाचा…

तुयेचे इस्पितळ मार्गी लावा

शिष्टमंडळाची आरोग्य संचालकांना भेट गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) – पेडणेपेडणे तालुक्यातील तुये येथे गोवा मेडिकल कॉलेज संलग्न इस्पितळाच्या नावाने उभारलेली भव्य इमारत गेली सात वर्षे धुळ खात पडली आहे. आता…

व्यावहारिक भागवत धर्म

बाबा म्हणाले, “ज्ञानोबांची भक्तीयोगाची व्याख्या लक्षात घे म्हणजे संभ्रम होणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तीयोग निश्चित। जाण माझा। नामदेवांना विसोबा खेचरांनी दीक्षा…

डॉ. निंबाळकरांची गुगली; काँग्रेसजन संभ्रमात

नेतृत्वाच्या विषयावरून तीन दिवसांत फतवा गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) – पणजीकाँग्रेस पक्षाच्या गोव्यातील सह-प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी काल समाजमाध्यमांवर टाकलेल्या दोन पोस्टमुळे पक्षातील अंतर्गत कलहाबाबत संभ्रम निर्माण झाला असून…

फकिरपाटो रहिवाशांकडे सरकारने लक्ष द्यावे

मिशन फॉर लोकल, पेडणेचे राजन कोरगांवकर यांची मागणी गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील तोर्से पंचायत क्षेत्रातील फकिरपाटो वाड्यावरील रहिवाशांबाबत सरकारकडून अन्याय सुरू आहे. गोवा-महाराष्ट्र सीमेलगतच्या या गावातील नागरिक अजूनही…

भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेचा साक्षीदारः झुआरी पूल

गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) “गोव्याच्या नव्या झुआरी पुलात फक्त लोखंड आणि केबल्स नाहीत, त्यात जादू आणि आकर्षण आहे,” असे या पुलाच्या बांधकामाचे माजी प्रमुख अभियंता उत्पल चक्रवर्ती यांनी सांगितले. ते…

स्वप्नेश शेर्लेकर यांना चौकशीसाठी पाचारण

पणजी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांना पणजी पोलिस स्थानकातून चौकशीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्याची नोटीस प्राप्त झाली आहे. भारतीय न्याय…