होळी – साधनेची रात्र
संपूर्ण निर्मिती हा ऊर्जेचा साक्षात्कार आहे. सृजनातील प्रत्येक वस्तू, सर्व लोक (अस्तित्वाची परिमाणे) आणि युगे (काळाची परिमाणे) ऊर्जा रूपात अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे जीवसृष्टी केवळ पृथ्वीवरच अस्तित्वात आहे आणि स्वर्गीय…
वेडा वाकुडा गाईन…!
प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणे असते. शास्त्र माहीत नसले म्हणून काही बिघडत नाही. तुमचा भाव काय आहे तो महत्त्वाचा. आम्हाला शाळेत असताना आठवी ते दहावी या इयत्तांत संस्कृत भाषा घेण्याची मुभा…
रामकृष्ण परमहंसांच्या जयंतीच्या निमित्ताने…
आजच्या क्रोर्य आणि स्वार्थाने लडबडलेल्या जगात मनाला सातत्याने योग्य वाटेवर ठेवण्यासाठी रामकृष्णांच्या लीलांचे सतत चिंतन मला आवश्यक वाटते. कालीमातेचे भक्त, भारतातील विविध संप्रदायांची साधना करणारे, एवढेच नव्हे तर इस्लाम व…
‘बुद्धी दे म्हणजे काय गे’ ?
पोट कसे भरायचे, स्वतःचे भले कसे करुन घ्यायचे ही बुद्धी आपल्यात उपजत भरलेली असते. पण ज्या बुद्धीची आपल्यात कमी असते, ती म्हणजे दुसर्याचा विचार करण्याची बुद्धी. स्वतःच्या स्वार्थाला मुरड घालून…
हे तुमच्या वाट्याला का आले?
“गीता हा शब्द दहादा उच्चारा म्हणजे शेवटी तुमच्या तोंडातून ‘त्यागी’ ‘त्यागी’ हा उच्चार येईल. ‘त्याग’ हेच गीतेचे सार आहे. सर्वत्र व्यापलेल्या देवासाठी संकुचित ‘मी’पणाचा त्याग! सर्वांच्या कल्याणासाठी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग!”…
टाॅलस्टाॅयचा देव!
धर्माची प्रतिके वेगळी असतील, स्तोत्रे वेगळी असतील, मूर्त्या वेगळ्या असतील, पण गाभा एकच! विष्णुमय जग! आम्ही शाळेत असताना मनोरंजनाचे साधन म्हणजे टीव्हीचे एकमेव चॅनल दूरदर्शन. त्यावर रात्री नऊ ते साडेनऊ…
पैशाच्या लोभाचे कारण काय….?
‘डॉक्टर, माणसाला पैशाची किती आवश्यकता असते?’ एखाद्या अध्यात्मिक माणसाला प्रश्न विचारावा तसा त्याने मला हा प्रश्न केला. अलिकडे होते असे की मी सतत छोट्यामोठ्या पोस्ट लिहीत असल्याने लोकांना उगीचच असे…
हुतात्मा बाळा मापारी यांचे निरंतर स्मरण व्हावे
गोवा मुक्ती चळवळीतील पहिला हुतात्मा बाळा राया मापारी यांची आज १८ रोजी पुण्यतिथी. त्यांचे स्मरण गोव्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यानिमित्त…. गोवा मुक्ती लढ्यातील शेवटच्या निर्णायक पर्वाचा इतिहास रोमांचक आहे. अंगावर शहारे…
धर्माचा अर्थ…
मी जो हिंदू धर्म पाळतो आणि तुला मी जो शिकवलाय, त्या धर्माचा जाती व्यवस्था भाग नाही, लोकांना श्रेष्ठ कनिष्ठ मानणे हा भाग नाही.” “बाबा, तुम्हाला असे वाटत नाही का की…
मगोच्या राजवटीत नक्की कोणाची हानी ?
ओपिनियन पोल हा उच्चवर्णीयांचे हक्क आणि संसाधनांवर असलेल्या त्यांच्या मालकीबाबत ‘स्टेटस क्वो’ कायम करण्यासाठीचा लढा होता. बांदोडकरांचे बहुजनकेंद्री राजकारण त्यासाठी अडथळा ठरत होते त्यामुळे त्याची घोडदौड रोखण्याचे सगळे प्रयत्न विरोधकांनी…















