विरोधकांनी विश्वासाहर्ता जपावी

विरोधकांना आपली विश्वासाहर्ता तयार करावी लागणार आहे. जोपर्यंत ते लोकांप्रती आपली निष्ठा सिद्ध करणार नाहीत, तोपर्यंत लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू शकणार नाहीत. इंडिया आघाडीचे नेते हे आव्हान स्वीकारणार काय ?…

युवकांना व्यक्त व्हावंच लागेल

गोव्यात सध्या नोकरीसाठी रोख देण्याच्या प्रकरणांमध्ये बरीच वाढ होत असल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक बेरोजगार तरूण सरकारी नोकरीच्या आशेने या तथाकथित दलालांच्या जाळ्यात अडकून लाखो रूपयांना गंडवले गेले…

सनबर्न विरोधात हायकोर्टात याचिका

धारगळ गावांत महोत्सव नकोच पणजी,दि.१९(प्रतिनिधी) पेडणे तालुका नागरिक समितीचे माजी अध्यक्ष तथा पेडणेचे सक्रीय सामाजिक कार्यकर्ते भरत बागकर यांनी धारगळ येथील नियोजित सनबर्न महोत्सवाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका…

‘गोंयच्या सायबा’ची कसोटी

आता इतर गोष्टींवर भ्रष्टाचार चालतो हे समजू शकते पण चक्क गोंयच्या सायबाच्या नावाने भ्रष्टाचार करण्याचे धाडस कुणी करू शकतो काय. याचा निकाल आता गोंयच्या सायबालाच लावावा लागेल हे बाकी खरे.…

भूमी, देश, तिरंग्यासाठी जान कुर्बान

सरपंच अब्दुल करीम नाईकचे टीकाकारांना चोख प्रत्यूत्तर पेडणे,दि. १८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील कोरगांवचे नाईक मुस्लीम कुटुंब काल परवाचे नाही. या कुटुंबाला मोठा इतिहास आहे. कदंबकाळाचे ताम्रपट आपल्या पूर्वजांच्या नावे आहे…

धार्मिक द्वेषाचा बिमोड हवाच

एकीकडे आपले सरकार भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी करत असताना भारतीय संविधानाच्या मुळ ढाच्यालाच ठेच पोहचवण्याच्या या कृतीचा वेळीच बिमोड केला नाही तर ही वृत्ती आपल्या विनाशाला…

राजकीय कनेक्शन कुठेच नाही

पोलिसांकडून राजकारण्यांना क्लीनचीट पणजी,दि.१६(प्रतिनिधी) राज्यात एकामागोमाग उघडकीस येणाऱ्या नोकऱ्यांसाठी पैसे उकळण्याच्या प्रकरणांत आत्तापर्यंतच्या तपासात कुठेच राजकीय कनेक्शन आढळून आले नाही. पोलिसांनी आज पत्रकार परिषदेतून हा निर्वाळा देत सर्वंच राजकारण्यांना क्लीनचीट…

error: Content is protected !!