‘कॅश फॉर जॉब’ ; भाजपचा पाय खोलात !
सरकार आणि पक्षाच्या प्रतिमेला प्रचंड बाधा पणजी,दि.१२(प्रतिनिधी) राज्यात गेल्या २०१२ पासून सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या राजवटीत सरकारी नोकऱ्या विकत घेण्याच्या नावाखाली शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणारी प्रकरणे एकामागोमाग एक उघडकीस…
भाजपची स्वागतार्ह भूमीका
विरोधी पक्षांतून आलेले आमदार वाल्याचे वाल्मीकी होतील,अशी अपेक्षा होती पण या आयात आमदारांनी भाजपच्या वाल्मिकींनाच वाल्या करून ठेवले याचा विचार भाजप करणार आहे का ? नोकर भरती प्रकरणी आर्थिक व्यवहारांच्या…
मुबलक पाणी दाखवा, बांधकाम परवाना मिळवा
पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांचे पंचायत सचिवांना आदेश पेडणे,दि.११(प्रतिनिधी) मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केलेल्या पत्राची दखल घेऊन पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी तालुक्यातील सर्व पंचायत सचिवांना बांधकाम परवान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मुबलक…
बाबांच्या उपकारांचे पाईक
या त्यांच्या दातृत्वाची परतफेड त्यांच्या डोक्यावर नेतृत्वाचा मुकुट चढवून करण्याचा चंगही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमधीलही काही लोकांनी बांधला आहे हेच या सगळ्या शक्तीप्रदर्शनातून अधोरेखीत झाले आहे. सरकारी नोकरी देणे आणि आजारपणात किंवा…
महिना किमान फक्त १०० रूपये…
“गांवकारी ” या स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगाला आपली भक्कम साथ मिळाली तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल हे निश्चित. आपण खरोखरच यासाठी आम्हाला साथ देणार आहात का ?…
ही कोंकणीवादी प्रकल्पांच्या अपयशाची कबुलीच
ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत दत्ता नायक ह्यांनी गोमंतक टीव्ही आयोजित एका चर्चासत्रात भाग घेताना मराठी आणि रोमी कोंकणीला अधिकृत राज्यभाषा बनविण्याचे समर्थन केले. हे समर्थन म्हणजे अप्रत्यक्षरित्या कोंकणीवादी प्रकल्पांच्या अपयशाची…