माते शांतादुर्गे मला माफ कर !
कोण बरोबर, कोण चुक किंवा काय योग्य किंवा काय अयोग्य हे सांगण्याचा अधिकार आणि पात्रता आमच्यात नाही. मी फक्त श्री देवी शांतादुर्गा फातर्पेकरिणीकडे एवढेच सांगू शकतो की माते मला माफ…
प्रदेश काँग्रेसची धुरा अमित पाटकरांकडेच
संपूर्ण संघटनेच्या पुर्नरचनेचे दिले अधिकार पणजी,दि.१७(प्रतिनिधी) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या अहवालानंतर पक्षाच्या पुर्नरचनेची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर…
काँग्रेसला नवसंजिवनी मिळणार?
भाजपने सर्वांत मोठी खेळी केली ती म्हणजे काँग्रेस पक्षात आपले हेर पाठवले. काँग्रेसनेही ते स्वीकारले आणि त्यांच्याकडे पदेही बहाल केली. राज्यात सर्वाधिक काळ सत्तेत राहीलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था खूपच बिकट…
सुलेमानचा व्हिडिओ आणि सरकारची नाचक्की
शेवटी सांगण्याचे तात्पर्य म्हणजे ही सगळीच प्रकरणे जमीनीशी संबंधीत आहेत. मांद्रेतील माजी सरपंचांवरील हल्ला, मोरजीतील प्राणघातक हल्ला, आसगांवचे घरे मोडण्याचे प्रकरण आदी सर्वांचाच जमीन व्यवहारांशी संबंध असल्याने जमीन ही गोव्याच्या…
सुलेमान प्रकरणी सरकार चक्रव्युहात
विरोधक आक्रमक, सरकारात मात्र गुढ शांतता पणजी,दि.१६(प्रतिनिधी) वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल झालेला सराईत गुन्हेगार सुलेमान उर्फ सिद्धीकी खान याने गुन्हा शाखेतील कोठडीतून केलेले पलायन आणि काल जारी केलेला व्हिडिओ यामुळे…
पोलिसांची बेअब्रु करणारा कॉन्स्टेबल बडतर्फ
सुलेमान कर्नाटकातच लपल्याचा पोलिसांचा संशय पणजी,दि.१४(प्रतिनिधी) सराईत गुन्हेगार सुलेमान उर्फ सिद्धीकी खान याला गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन करण्यास मदत केलेला आयआरबीचा पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले…
कोण चोर, कोण पोलिस ?
राज्यात १४ वर्षे आणि केंद्रात १२ वर्षे सत्तेत असेलल्या भाजपने भ्रष्टाचार, अनैतिकता आणि निष्क्रियतेची काँग्रेसचीच परंपराच तर पुढे आणली आहे. सुलेमान खान पलायन प्रकरणाने पोलिस खात्याच्या विश्वासाहर्तेलाच काळीमा फासला आहे.…