गुन्हा नोंद, पण गुन्हेगार मोकाट
मोरजी प्रकरणी पोलिसांवर प्रचंड दबाव पेडणे,दि.१०(प्रतिनिधी) मोरजी येथे पठारावर राजेश फडते याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होऊन चोविस तास उलटत आले तरी अद्याप…
पर्रीकरांकडे पुरावे होते का ?
आता काँग्रेस किंवा आप यांचे आरोप अशाच स्टंटबाजीतून झाले असे समजून भाजपने त्यांना माफ करावे आणि नोकरीकांडातील खऱ्या सुत्रधाराला पकडण्यात पोलिसांना मदत करावी, एवढेच सूचवावेसे वाटते. ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाचे…
मोरजीत खूनी हल्ला, गुन्हा नाही
पोलिस महासंचालकांकडून दखल, कारवाईची प्रतिक्षा पणजी,दि.९(प्रतिनिधी) पेडणे तालुक्तातील मोरजी येथे कथित पठारावर २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता खूनी हल्ला झाल्याची तक्रार मांद्रे पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. या…
या गुंडांना कुणाचे अभय ?
पोलिस यंत्रणेचा असा वापर होणे हे लोकशाहीसाठी धोक्याची लक्षणे असून ही परिस्थिती वेळीच बदलली नाही तर निर्नायकी स्थिती निर्माण होण्यास अजिबात वेळ लागणार नाही. एखाद्यावर दिवसाढवळ्या तोंडावर मास्क धारण करून…
शेवटच्या क्षणाचे कोडे गुलदस्त्यातच…
सनबर्नचे संस्थापक हरिंद्र सिंगने उलगडली अनेक गुपीते पणजी,दि. ७ (प्रतिनिधी) सनबर्न महोत्सवाच्या आयोजनासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यातच अर्ज सादर केला जातो परंतु सरकारचा प्रतिसाद मात्र नोव्हेंबर- डिसेंबरमध्येच मिळतो. दरवर्षी या महोत्सवाला…
निराशा आणि हतबलता…
मनोहर पर्रीकर हे सत्तेत आल्यानंतर ती जागा कुणालाच घेणे शक्य झाले नाही. त्या तोलामोलाचा विरोधी पक्षनेताच विरोधकांना सापडला नाही. राज्यात एकीकडे सरकारविरोधात वातावरण बरेच तापत चालले आहे. जमीनींचे व्यवहार, सरकारी…