माझे घर; भाजपचे ट्रम्पकार्ड
राजकीय दृष्टिकोनातून पाहता ही योजना भाजपसाठी एक मोठे ट्रम्पकार्ड ठरू शकते. कारण घर आणि जमीन मालकीचा प्रश्न हा प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाशी निगडित आहे. गोव्यातील बहुजन समाजासाठी घर आणि जमीन मालकीचा…
आरक्षणाचा विषय भाजपवर ‘बुमरँग’ ?
मराठ्यानंतर आता भंडारी समाजाचाही आक्षेप गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत प्रलंबित ठेवलेला अनुसूचित जमात (एसटी) समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय आता भाजपवरच बुमरँग होण्याची शक्यता निर्माण…
एसटी आरक्षणाचे राजकारण ?
भाजपमधील अंतर्गत कलह, उमेदवारीवरील वाद, तसेच शासनातील कामकाजाबाबत वाढती नाराजी या मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी एसटी आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यातील राजकारण सध्या…
गोवा विधानसभेत थेट भरती कशी ?
मडगांवचो आवाजचे युवा नेते प्रभव नाईक यांचे निवेदन गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) भाजप सरकारातील काही मंत्री व आमदारांनी राज्य कर्मचारी भरती आयोगाला विरोध केला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गोवा विधानसभा…
डिचोली पोलिसांकडून कंपनीची तळी
सर्वण कोमुनिदाद घटकांना असहकार्य गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) सर्वण कोमुनिदादच्या जमिनीत अतिक्रमण करून हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनीकडून रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता सर्वण कोमुनिदादच्या गांवकऱ्यांनी अडवला होता. मात्र,…
एसटी आरक्षणाचा तिढा
राजकीय आरक्षणाचे पर्यावसान समाजात सामाजिक कटूता, द्वेष किंवा मत्सरात होता कामा नये याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठी चळवळ सुरू आहे. सरकारी नोकऱ्यांच्या या…
“इकडे आड, तिकडे विहीर”
एसटी – मराठा समाजाच्या कचाट्यात भाजपची कोंडीगांवकारी, दि.१ (प्रतिनिधी)राज्यातील अनुसूचित जमात (एसटी) समाजाला संविधानिक राजकीय आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यावरून भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे. २०२७ च्या निवडणुकीत आरक्षण देण्याचे वचन…
काँग्रेसचा गृहकलह कधी संपणार ?
जखम ताजी असतानाच उपचार झाले असते तर बरे झाले असते; मात्र जखमेचा नायटा झाल्यानंतर उपचार करणे कठीण ठरते. आतापर्यंतच्या घटनांवरून असे दिसते की काँग्रेसला जखमेचा नायटा होण्यातच रस आहे. राज्यात…
















