कोण हा व्हीव्हीआयपी ?

या एकंदरीत प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर अनेक भयावह गोष्टींचा उलगडा झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून होणाऱ्या कारवाईनंतरच या गोष्टींचा उलगडा करणे योग्य ठरेल. तोपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. आसगांवच्या प्रकरणात पोलिस आणि…

वेलिंगकरांनी ठोठावलेउच्च न्यायालयाचे दरवाजेअटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी

पणजी,दि.९(प्रतिनिधी)- सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याप्रती प्रक्षोभक वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आणि अतिरीक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेले सुभाष वेलिंगकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे…

गिरीराजचे आव्हान स्वीकारणार ?

गिरीराज वेर्णेकर यांना शब्दांनी नव्हे तर कृतीने उत्तर द्यावे लागेल. सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात घेतलेल्या विषयांना जर न्याय मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले तर टीकाकारांना आपोआप उत्तर मिळेल. गिरीराज पै वेर्णेकर…

खंडणीखोरीचा आरोप; एक्टीवीस्ट खवळले भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांचा निषेध

पणजी,दि.४(प्रतिनिधी)- भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी राज्यातील ९० टक्के सामाजिक कार्यकर्ते खंडणीखोर आहेत असा आरोप केल्याने सामाजिक कार्यकर्ते बरेच खवळले आहेत. वेर्णेकर यांनी हे आरोप सिद्ध करावेत अन्यथा जाहीर…