मोरजीत खूनी हल्ला, गुन्हा नाही
पोलिस महासंचालकांकडून दखल, कारवाईची प्रतिक्षा पणजी,दि.९(प्रतिनिधी) पेडणे तालुक्तातील मोरजी येथे कथित पठारावर २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता खूनी हल्ला झाल्याची तक्रार मांद्रे पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. या…
शेवटच्या क्षणाचे कोडे गुलदस्त्यातच…
सनबर्नचे संस्थापक हरिंद्र सिंगने उलगडली अनेक गुपीते पणजी,दि. ७ (प्रतिनिधी) सनबर्न महोत्सवाच्या आयोजनासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यातच अर्ज सादर केला जातो परंतु सरकारचा प्रतिसाद मात्र नोव्हेंबर- डिसेंबरमध्येच मिळतो. दरवर्षी या महोत्सवाला…
महिला सरपंच, पुरूष कारभारी
सांकवाळ पंचायतीत महिला सशक्तीकरणाची फजिती मुरगांव,दि.६(प्रतिनिधी)- मुरगांव तालुक्यातील आणि खुद्द पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो यांचे कट्टर समर्थक असलेल्या सांकवाळ पंचायतीत महिला सरपंचपदाच्या नावे पुरूष पंचसदस्यांकडूनच गांवचा कारभार हाकला जात असल्याची गोष्ट…
राष्ट्रीय पक्षांकडून जमिनींची दलाली
आरजीपीचे आमदार विरेश बोरकर गरजले पणजी,दि.५ (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूकीत इंडि आघाडीत सामील न होता आरजी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंडि आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस, आम आदमी पार्टी…
जीत – मायकल राजकारणाला हिंसक वळण ?
मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर हल्ला पेडणे,दि.४(प्रतिनिधी) मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आज दिवसाढवळ्या मांद्रेचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच…
तुये इस्पितळाचा विषय तापणार ?
कृती समितीकडून लवकरच जागृती पत्रकांचे वाटप पेडणे,दि.३(प्रतिनिधी) माजी आरोग्य तथा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंजूर घेऊन घेतलेले तसेच निम्मे काम पूर्ण होऊनही पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत असलेल्या तुये जीएमसी संलग्नीत इस्पितळाचा विषय…
‘शो मस्ट गो ऑन’…
धारगळ पंचायतीचा सनबर्नला पाठींबा पेडणे, दि. २ (प्रतिनिधी) पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर, धारगळीतील ग्रामस्थ तथा पेडणेतील इतर भागांतील लोकांचा विरोध डावलून धारगळ पंचायतीने ५ विरूद्ध ४ अशा मतांनी सनबर्न महोत्सवाला…
‘ती’ ४६ घरे कुणाची; म्हापसा की आसगांवची ?
अधिकारक्षेत्र पडताळणीसाठी सर्वेक्षण खात्याला पत्र म्हापसा,दि.३०(प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील आसगांव कोमुनिदादच्या मालकीच्या जागेत लक्ष्मीनगर नामक तयार झालेल्या वसाहतीतील ४६ घरे आसगांव पंचायत की म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, यावरून गोंधळ निर्माण झाला…
‘कॅश फॉर इव्हेंट’, तिकिट घोटाळा
स्पेसबाउंड कंपनीविरोधात सायबर विभागाकडे तक्रार पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) राज्यात पेडणे तालुक्यातील धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर २०२४ रोजी सनबर्न महोत्सव आयोजित करण्याच्या नावाखाली सरकारची परवानगी नसताना बुक माय…
मोरजीत ‘बीग डॅडी’ चा बहुमजली कॅसिनो?
आमदार जीत आरोलकरांनी थोपटले दंड पेडणे, दि. २८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील मोरजी गावांत गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा.लिमिटेड या हॉटेल कॅसिनो कंपनीला बहुमजली कॅसिनो हॉटेल उभारण्यास नगर नियोजन खात्याने मंजूरी दिल्यामुळे…