माझे घर की फक्त स्वप्न ?

माझे घर’ ही योजना फक्त घोषणाबाजी न राहता, ती वास्तवात उतरावी, यासाठी सरकारने पारदर्शक, कायदेशीर आणि लोकाभिमुख पावले उचलली पाहिजेत. अन्यथा ही योजनाही फसव्या स्वप्नांपैकी एक ठरेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…

14/08/2025 e-paper

13/08/2025 e-paper

13/08/2025 e-paper

पेडणे नगरपालिका इमारतीचे लोकार्पण

नगराध्यक्षांचे विचार आणि काही महत्त्वाचे मुद्दे… पेडणे नगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीचे उद्घाटन नगर विकासमंत्री माननीय विश्वजित राणे यांच्या हस्ते ठरलेल्या वेळेत झाले. या सोहळ्याचे वार्तांकन दैनिकांत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आपण वाचले…

हे चाललंय तरी काय ?

सरकारातील मंत्रीच असे वागू लागले तर लोकांना कायदेशीर वागण्याचा सल्ला देण्याची नैतिकता त्या मंत्र्यांकडे उरत नाही. कदाचित यासाठीच बेकायदा आणि अनधिकृत गोष्टींना सरसकट कायदेशीर मान्यता देण्याचा सपाटा सरकारने लावला असेल.…

जीएमसीमध्ये अधिकृत केअरटेकर सेवा हवीच

गोवा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल (जीएमसी), बांबोळी हे केवळ गोवा राज्यातीलच नव्हे, तर शेजारील सिंधुदुर्ग आणि कारवार परिसरातील रुग्णांसाठीही एक महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र आहे. अत्यंत कमी खर्चात मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या…

रोहीतच्या बांधकामाला अद्याप सनद नाही !

महसूलमंत्र्यांच्या पुत्राला विशेषाधिकार कसा? गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)ताळगांव पंचायत क्षेत्रातील सर्वे क्रमांक १८६/३ या जमिनीत महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे पुत्र आणि पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात यांनी सुरू केलेल्या बांधकामास…

कर्मयोगी: भाऊसाहेब बांदोडकर

गोव्याच्या भूमीत जन्मला, हिरा एक अनमोल, भाऊसाहेब बांदोडकर, नाव त्यांचे, कर्तृत्व ज्यांचे थोर, स्वतंत्र गोव्याचे शिल्पकार ,प्रथम मुख्यमंत्री महान.जनतेचा आधार बनुनी, दिले आधुनिकतेचे वरदान. सिंहापरी नेतृत्व त्यांचे, हिमालयासम उंची,कर्णासम दातृत्व…

भाऊसाहेब नावाचा गलिव्हर…!

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फभाऊसाहेब बांदोडकर यांची आज ५२ वी पुण्यतिथी. गोव्यातील परिवर्तनवादी लेखक राजाराम रंगाजी पैंगीणकर यांनी ‘मी कोण?’ हे आत्मचरित्र लिहून येथील चंगळवादी समाजाने निर्माण केलेल्या अमानुष देवदासी…