आनंदोत्सव की आत्मपरीक्षण ?

नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या आणि गोव्यातील भाजप सरकारच्या १४ वर्षांच्या प्रवासाकडे पाहताना आज गरज आहे ती आत्मपरीक्षणाची. देशभरात भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण…

विकासाचा लेखाजोखा कधी?

गोव्यासारख्या छोट्या राज्यात प्रत्येक विभागाचा वार्षिक प्रभाव अहवाल तयार करून सार्वजनिक चर्चेसाठी उपलब्ध करणे सहज शक्य आहे. यामुळे प्रशासन अधिक जबाबदार बनेल, योजनांमधील त्रुटी लवकर समोर येतील आणि सार्वजनिक निधीचा…

मोदींचे यश; गोवा भाजपची तफावत

पक्षाचा विस्तार आणि सत्तेची वाढ ही महत्त्वाची असली, तरी त्या प्रक्रियेत पक्षाची ओळख, विचारधारा, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि सार्वजनिक विश्वास गमावला जात नाही ना, याचा विचार करावा लागेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र…

अन्यथा भाजपला वॉकओव्हर!

गोव्याच्या राजकारणात सर्वात मोठा प्रश्न भाजप किती मजबूत आहे हा नाही, तर विरोधक किती गंभीर आहेत हा आहे. गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. जनतेमध्ये सरकारविरोधी…

विकास की विनाश ?

जर गोव्याने एखाद्या संस्थेसाठी जमीन उपलब्ध करून दिली असेल, स्थानिक पर्यावरणावर परिणाम सहन केले असतील, तर त्या बदल्यात गोमंतकीयांना रोजगार आणि संधींमध्ये प्राधान्य मिळावे, ही अपेक्षा अन्यायकारक नाही. गोव्यात गेल्या…

… पुन्हा पेटवा मशाली !

आज गरज आहे ती विजयाची नव्हे, तर एकतेची; अहंकाराची नव्हे, तर आत्मपरीक्षणाची; व्यक्तिपूजेची नव्हे, तर ध्येयपूर्तीची. “गोवा प्रथम” या तत्त्वावर सर्वांनी पुन्हा एकत्र यावे. गोव्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत जर…

इव्हेंटचा बाजार पुरे करा!

आत्तापर्यंत अशा इव्हेंटमध्ये लावलेली किती रोपटी जगली याचा काही हिशेब सरकारकडे नाही. सरकार फक्त पैशांचा हिशेब ठेवते, तोही चुकीचा; मग बाकीच्या गोष्टींचा हिशेब ठेवण्याचा प्रश्नच नाही. “ब्रेड नसेल तर केक…

माझे घर; भाजपचे ट्रम्पकार्ड

राजकीय दृष्टिकोनातून पाहता ही योजना भाजपसाठी एक मोठे ट्रम्पकार्ड ठरू शकते. कारण घर आणि जमीन मालकीचा प्रश्न हा प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाशी निगडित आहे. गोव्यातील बहुजन समाजासाठी घर आणि जमीन मालकीचा…

एसटी आरक्षणाचे राजकारण ?

भाजपमधील अंतर्गत कलह, उमेदवारीवरील वाद, तसेच शासनातील कामकाजाबाबत वाढती नाराजी या मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी एसटी आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यातील राजकारण सध्या…

एसटी आरक्षणाचा तिढा

राजकीय आरक्षणाचे पर्यावसान समाजात सामाजिक कटूता, द्वेष किंवा मत्सरात होता कामा नये याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठी चळवळ सुरू आहे. सरकारी नोकऱ्यांच्या या…