ऑपरेशन सिंदूर: ९० दहशतवाद्यांचा खात्मा

९ दहशतवादी तळ अवघ्या २५ मिनिटांत उद्ध्वस्त गांवकारी, दि.७ (प्रतिनिधी) भारतात युद्धसराव म्हणून मॉक ड्रिल सुरू असतानाच पहाटे १.०५ वाजता भारतीय संरक्षण दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर…

उद्या युद्धाची रंगीत तालीम!

देशातील २४४ शहरांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या युद्धसदृश परिस्थितीत लष्करी तसेच नागरी सज्जतेची पडताळणी…

मांद्रेत डोंगर, ताळगांवातील शेते धगधगत!

अग्निशमन दलाच्या जवानांची कसोटी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि इतर किनारी गावांतील डोंगरांवर अलीकडे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे, ताळगांवमध्ये शेतातील सुके गवत साफ करण्यासाठी…

शिरगांवच्या दुर्घटनेने गोवा हादरला

चेंगराचेंगरीत ६ ठार, ७४ जणांना इस्पितळात दाखल, २२ जणांवर उपचार तर ५ गंभीर गांवकारी, दि .३ (प्रतिनिधी) शिरगांवच्या श्री देवी लईराईच्या प्रसिद्ध जत्रोत्सवाला आज पहाटे चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. धोंड आणि…

सरकारी मनसुब्याला ‘सर्वोच्च’ दणका !

अनधिकृत बांधकामांवर न्यायसंस्थेचा कठोर निर्णय गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) राज्यातील अनधिकृत तसेच बेकायदेशीर बांधकामांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ऐतिहासिक निवाडा दिल्यानंतर त्यातून पळवाटांचा शोध घेत वटहुकूमाचा मनसुबा आखलेल्या राज्य…

बांबोळीतील दोन्ही प्रकल्पांचे काम बंद

आरजीपीने घेतले आंदोलन मागे गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) बांबोळी येथील वादग्रस्त वर्ल्डवाइड नंतर आता हॉटेल ग्रँड हयात पंचतारांकित हॉटेलच्या कथित संरक्षण भिंतीचे काम बंद करण्याचे आदेश उपनगर नियोजकांनी जारी केल्यानंतर…

सीटीपी राजेश नाईक निलंबित

दक्षता खाते संचालकांकडून आदेश जारी गांवकारी,दि.३०(प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याच्या विविध वादग्रस्त निर्णयांचे लक्ष्य बनलेले तथा सरकारी सेवावाढीचा लाभ घेऊन आजच सेवेतील शेवटचा दिवस घालवून निवृत्त होणारे मुख्य नगर नियोजक (सीटीपी)…

दशरथ रेडकर, सतीश भट अडचणीत

सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांची कायदेशीर नोटीस गांवकारी,दि.२९(प्रतिनिधी) गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधीकरण(जीसीझेडएमए) चे तत्कालीन सदस्य सचिव दशरथ रेडकर तथा गोवा हॉटेल्स अँड रिएलिटी प्रा.लिमिटेडचे प्रतिनिधी सतीश भट यांच्याविरोधात ताबडतोब…

१७ (२) नंतर आता ३९ (ए) कायद्याच्या कात्रीत

प्रकरणाच्या निवाड्यावरच भवितव्य अवलंबून गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) राज्य सरकारने ३९(ए) अंतर्गत झोन बदलासंबंधी आलेल्या प्रस्तावांवर अंतिम अधिसूचना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्व प्रस्तावांचे भवितव्य आता मुंबई…

समग्र शिक्षा: कला शिक्षकांचा संघर्ष

नेमणूक झाली, पण पगारच नाही! गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) गोवा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील विविध शाळांमध्ये सुमारे शंभराहून अधिक कला शिक्षकांची नेमणूक शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे. मात्र, या…