पेपरफुटी प्रकरणाला सूडनाट्याची किनार

विद्यार्थिनीच्या चारित्र्यहननावरून तीव्र प्रतिक्रिया पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) राज्यातील एका प्रमुख दैनिकाने उघडकीस आणलेले कथित गोवा विद्यापीठ पेपरफुटीचे प्रकरण हे केवळ सूडनाट्यातूनच घडल्याचा थेट दावा कुलगुरू प्रो. डॉ. हरीलाल मेनन…

‘नंदादीप’ मुख्यालयाचा लिलाव पुकारा

८५ कोटी रुपयांची देणी अजूनही थकित पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): म्हापसा अर्बन सहकारी बँकेचे मुख्यालय असलेल्या ‘नंदादीप’ इमारतीला २५ कोटी रुपयांना विकत घेण्याचा एकतर्फी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हापशातील…

गोव्याची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा डाव

हायकोर्टाच्या निवाड्याने जनतेच्या हक्कांना संरक्षण म्हापसा, दि. १५ (प्रतिनिधी) – नगर नियोजन खात्याच्या कलम १७(२) अंतर्गत जमिनींची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा घाट अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उधळून लावला…

बेकायदा बांधकामे: राज्य सरकारसमोर पेच

सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयीन अवमानाची तलवार पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश बी.पी. देशपांडे यांनी स्वेच्छा दखल घेतलेल्या बेकायदा बांधकामाच्या विषयावर अखेर गोवा…

टीसीपीच्या वादग्रस्त १७ (२) कलमाची होळी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा सरकारला दणका पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) प्रादेशिक आराखडा-२०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या भूवापर तरतुदीत बदल आणि दुरुस्ती करण्याची मोकळीक देऊन सरसकट जमीन रूपांतराचे रान खुले करणाऱ्या…

श्री खाप्रेश्वर विटंबना प्रकरणी पोलिस तक्रार

सा.बां. मंत्री, कंत्राटदार, उपअधिक्षक, कार्यकारी अभियंता रडारवर पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) कुठलेही अनधिकृत धार्मिक बांधकाम हटविताना मार्गदर्शक तत्वांचे पालन होणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच्या स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्या…

मडकईकरांच्या बॉम्बगोळ्याने भाजप हादरला

विरोधकांकडून चौकशीची मागणी, सरकारची अब्रु वेशीवर पणजी,दि.५(प्रतिनिधी)- कुंभारजुवेचे माजी आमदार आणि माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मंगळवारी केलेल्या सनसनाटी विधानामुळे भाजपच्या तंबूत अस्वस्थता पसरली आहे. सरकारातील बहुतेक मंत्री पैसे करण्यात व्यस्त…

शेटयेंचा ‘संकल्प’; गुन्हा नोंदवून घेणारच…

पणजी पोलिस स्थानकांत तक्रार नोंद पणजी,दि.१ (प्रतिनिधी) वीज खात्याचे कार्यकारी अभियंते आणि आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेटये यांनी अखेर आज पणजी पोलिस स्थानकांत कालच्या मुरगांव तालुक्यातील बोगदा वीज कार्यालयाकडील घटनेसंबंधीची तक्रार…

काशिनाथ शेटये बनले वीज खात्याचे ‘भार’ वाहक

आमदार संकल्प आमोणकर यांच्याशी बाचाबाची पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) राज्याचे आघाडीचे आरटीआय कार्यकर्ते तथा वीज खात्याचे कार्यकारी अभियंते काशिनाथ शेटये हे सध्या वीज खात्याचे भार वाहक ठरले आहेत. वीज खांबांवरील…

‘लाला की बस्ती’; बांधकामे पाडण्याच्या नोटीसा जारी

कोमुनिदाद जागेतील बेकायदा बांधकामे रडारवर पणजी,दि.२६(प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील थिवी मतदारसंघातील थिवी कोमुनिदादच्या अवचीनवाडा येथील वादग्रस्त लाला की बस्ती या झोपडपट्टीतील बेकायदा बांधकामांना उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांकडून नोटीसा जारी करण्यात आल्या…