करूणासागर ! पीडब्लूडी कंत्राटदारांचा पुळका
पाच वर्षांत कुणीच काळ्या यादीत नाही, एमव्हीआरवर विशेष मेहरनजर पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला, नव्यानेच तयार केलेले रस्ते पावसात वाहून गेले तरीही पीडब्लूडी…
भूतानीच्या पठारावर वृक्षतोड, अग्नितांडव
अग्निशमन जवानांना रोखले, रस्त्याअभावी बंब वाटेवर वास्को, दि. २४ (प्रतिनिधी) सावरफोंड- सांकवाळ येथे भूतानी प्रकल्पाच्या नियोजित पठारावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. येथील झाडांना आग लावण्याचे प्रकार घडल्याने स्थानिकांनी…
सरकारने धरली अॅक्टिविस्टांची पाठ
विरोधकांना गुंतवले मतदारसंघात, टीकाकारांची मुस्कटदाबी पणजी,दि.२१(प्रतिनिधी) राजकीय विरोधकांमागे पोलिस चौकशांचा ससेमिरा लावून तसेच विरोधकांची राजकीय कोंडी करून त्यांना मतदारसंघातच गुंतवून ठेवल्यानंतर सरकारने आता आपला मोर्चा अॅक्टिविस्टांकडे वळवला आहे. विविध विषयांवरून…
स्वराज्य निर्मितीसाठी मावळ्यांनी सज्ज व्हावे
आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांचे आवाहन पणजी, दि. २० (प्रतिनिधी) गोमंतभूमीचे रक्षण आणि या भूमीचे स्वराज्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सगळ्या मावळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन आरजीपीचे अध्यक्ष मनोज…
‘गोवा सुराज्य व्हावे ही माझी इच्छा’
शिवजयंतीदिनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श स्वराज्याची स्थापना केली होती. तसेच गोव्याचे सुराज्यात परिवर्तन व्हावे ही आपली इच्छा आहे, असे उद्गार…
‘हीस्टॅग’ चा एप्रिलपासून शैक्षणिक वर्षारंभाला पाठिंबा
फोंडा, दि. १८ (प्रतिनिधी) गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटना (हीस्टॅग) ने राज्य सरकारच्या १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयाला ठाम पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या…
पर्यटनाच्या आड गोव्यावर कब्ज्याचा डाव
गोंयकारांनी सावध राहण्याची गरजः एल्वीस गोम्स पणजी,दि.१५(प्रतिनिधी) खाण उद्योग कोसळल्यानंतर पर्यटन हा राज्याचा आर्थिक कणा बनला आहे. ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन पर्यटनाच्या आड रिअल इस्टेट लॉबी गोव्यावर कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात…
कोमुनिदाद जमिनीतील अतिक्रमणांचे काय ?
आत्माराम गडेकर यांचे मुख्य सचिवांना स्मरणपत्र पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने २०११ साली दिलेल्या एका महत्वपूर्ण निवाड्यात कोमुनिदाद जमिनीतील अनधिकृत आणि बेकायदा बांधकामे हटविण्याबाबतच्या आदेशांची सद्यस्थिती काय, असा सवाल…
मुख्यमंत्र्यांचा अति आत्मविश्वास ?
गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्याचे पर्यावसान अति आत्मविश्वासामध्ये होऊ नये, याची काळजी त्यांनी घ्यावी एवढेच. मयेतील स्थलांतरित जमिनीच्या…
कुंकळ्ळीतील प्रदूषणामुळे रोगराईचा फैलाव
विरोधी पक्षनेते आलेमाव यांचे आरोग्य मंत्र्यांना पत्र * २८ जणांना श्वसनाचा त्रास* २९ जणांना त्वचारोग* ११ जणांना दम्याने ग्रासले * कर्करोग, क्रोनिक किडनी रोग, सायनस आणि क्षयरोगाशी लढणारे रुग्ण मडगाव,…
















