दाम करी काम येड्या…

राजकारणात पैशांसमोर सगळेच नगण्य अशी अवस्था आहे. कुणी प्रत्यक्ष देवाकडे आपण बोलतो,असे म्हणत आहे तर देवासमोर शपथ घेऊनही निर्लज्यपणे या शपथेच्याविरोधात जातो, त्यालाही काहीच वाटत नाही. “दाम करी काम येड्या”…

डेल्टीन टाऊनशीपचा गॉडफादर कोण ?

आयपीबी कडून मिळाला डोंगर कापणीचा परवाना पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) राज्यात डोंगर कापणीच्या प्रकरणांवरून एकीकडे नगर नियोजन खाते टीकेचे लक्ष्य बनले असताना धारगळ येथील नियोजित डेल्टीन कॅसिनो कंपनीच्या टाऊनशीप प्रकल्पाला…

उपोषण सोडा आणि सज्ज बना

प्रेमानंद नाईक यांनी आपले उपोषण मागे घ्यावे आणि दीर्घ लढ्यासाठी आपली प्रकृती सांभाळून सज्ज व्हावे एवढीच विनंती करावीशी वाटते. सांकवाळ पंचायतीचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी वादग्रस्त भूतानी मेगा प्रकल्पाला…

पेडणे आयटीआयत गॅम्बलिंग अभ्यासक्रम कधी?

मांद्रेचे माजी सरपंच एड.अमित सावंत यांचा खडा सवाल पेडणे,दि.२४(प्रतिनिधी) गुंतवणूक आणि रोजगाराची हमी देऊन धारगळ-पेडणे येथे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजूर केलेल्या डेल्टीन कॅसिनो सिटी प्रकल्पासाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करण्यासाठी पेडणे…

कुडचिरेवासियांच्या एकजुटीला सलाम

राज्यातील गावांगावात लोकउठाव सुरू असताना कुडचिरेतील लोकांच्या एकजुटीचा विजय ही स्फुर्तीदायी आणि प्रेरणादायक ठरेल हे निश्चित. मये मतदारसंघातील कुडचिरेवासियांनी नियोजित बांधकाम कचरा प्रक्रिया प्रकल्पाविरोधात उभ्या केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले…

पंचायत निधीला पंचसदस्यच बाटले

सेंट लॉरेन्स आगशी पंचायतीच्या ११ सदस्यांवर अपात्रता दाखल पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) तिसवाडी तालुक्यात सांतआंद्रे मतदारसंघातील सेंट लॉरेन्स आगशी पंचायतीच्या सर्वच्या सर्व ११ पंचसदस्यांवर अपात्रता याचिका दाखल झाली आहे. या…

पंचायत खाते भरकटले…

या कंत्राटदार पंचमंडळींमुळेच अनेक पंचायत मंडळांत जबरदस्त रस्सीखेच चालते. एकतर कंत्राटदार पंचमंडळी किंवा कंत्राटदारांच्या पत्नी पंचसदस्य म्हणून निवडून येण्याची प्रकरणे वाढली आहेत. पंचायत खात्याने भ्रष्टाचाराचे सगळेच विक्रम मोडले आहेत. अगदी…

error: Content is protected !!