देणगी सलामत तो गोंयबाब पचास
पावसाळी थंडीच्या रात्रीस लागलेली साखरझोप सकाळच्या फोनच्या रिंगमुळे मोडली. व्हॉटसऍपवर ढीगभर मेसेजेस येऊन पडले होते. मेसेज उघडून पाहिल्यानंतर मात्र मला खडबडून ‘जाग’ आली. जाग म्हयनाळ्याच्या जुलै अंकात दत्ता नायकांनी त्यांचा…
Goa Government Pulls Up PIOs, Appellate Authorities for RTI Lapses
The Goa Department of Personnel has issued a circular directing Public Information Officers (PIOs) and First Appellate Authorities (FAAs) to strictly comply with the Right to Information (RTI) Act, 2005, following observations from the Goa State Information Commission regarding negligence and laxity in handling RTI applications and appeals.
RTI Activist Files Police Complaint Against Goa Transport Department Over ‘Cashless Only’ Fee Collection
Porvorim, July 21: RTI activist Sudip Tamankar has lodged an official complaint with the Porvorim Police Station seeking registration of an FIR against officials of the Directorate of Transport, Government…
अलोट गर्दी आणि पाणावलेल्या कडा
आमदार जेनिफर मोन्सेरात यांना अखेरचा निरोप ताळगांव, दि. २० (प्रतिनिधी) ताळगांवच्या आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या अंतिम दर्शनासाठी आज सकाळपासून काझा मोन्सेरात बंगल्यावर जनसागर उसळला होता. सर्वसामान्यांपासून विशेषजनांपर्यंत…
चळवळ हा लोकशाहीचा श्वास
प्रश्न विचारणारी जनता ही सत्तेची शत्रू नसून लोकशाहीची संरक्षक आहे. नागरिकांचा आवाज ऐकूनच लोकशाही मजबूत होते. दिल्लीतील ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे आंदोलन, पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि तरुणांचा संसदेच्या दिशेने…
PROTECT SANCTITY OF LOHIA MAIDAN, DEMANDS PRABHAV NAIK
Youth leader Prabhav Naik has demanded an immediate investigation into the alleged defacement of the historic Lohia Maidan in Margao and called for strict action against those responsible for the graffiti reportedly written on the backdrop wall and stage skirting during the night of July 19.
विद्येचा वसा, सेवेचा ध्यास आणि यशाचा सुवर्णमुकुट : डॉ. अचिकेत आनंद देसाई
“स्वप्न पाहणारे अनेक असतात; परंतु त्या स्वप्नांना जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांचे पंख देऊन प्रत्यक्षात साकार करणारे मोजकेच असतात.” अशा मोजक्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांमध्ये काणकोण येथील भिकरवाडा गावचे सुपुत्र डॉ. अचिकेत आनंद देसाई यांचे नाव आदराने घेतले जाते.
विश्वजीत राणेंच्या बालेकिल्ल्याला उसगांवात सुरूंग सामाजिक कार्यकर्ते मिलिंद प्रभू यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
वाळपई, दि. १९ : वाळपई विधानसभा मतदारसंघातील युवा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद प्रभू यांनी रविवारी उसगाव येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे विश्वजीत राणे यांच्या वाळपई मतदारसंघाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यात काँग्रेसने यश मिळवल्याची चर्चा सुरू आहे.
२४ जुलै रोजी ‘विष्णू सूर्या वाघ स्मृती व्याख्यानमाला डॉ. लक्ष्मण यादव यांचे उद्घाटकीय व्याख्यान
व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात दिल्ली येथील माजी प्राध्यापक तथा प्रख्यात बहुजन विचारवंत आणि लेखक डॉ. लक्ष्मण यादव हे ‘बहुजन राजकारण : परंपरा और इतिहास’ या विषयावर उद्घाटकीय व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक आणि युवा विचारवंत प्रा. युगांक नाईक असतील.
















