दिगंबर, सुभाष आव्हान पेलणार?
खात्यांचा ताबा घेताना सनसनाटी वक्तव्ये करून लोकांचे लक्ष वेधण्याचे प्रयोग यापूर्वीही झाले आहेत. या दोघांची वक्तव्ये हाच प्रयोग आहेत की हे दोघे मंत्री खरोखरच गंभीर आहेत, याचा निकाल लवकरच लागणार…
बिट्स पिलानी संस्थेत वर्षभरात पाचवा मृत्यू
आत्महत्येचा संशय; संस्थाचालकांसमोर पेचप्रसंग गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) सांकवाळ येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (बिट्स पिलानी) संस्थेत वर्षभरातील पाचव्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये एका २०…
रोहीतच्या बंगल्याची चौकशी करा !
दक्षता खात्याचे विविध विभागांना निर्देश गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध निर्देशांचे उल्लंघन करून ताळगांव कोमुनिदादच्या शेतजमिनीत, सर्व कायदे आणि नियम धाब्यावर बसवून, सर्वे क्रमांक…
बाप्पा, आम्हाला बळ दे !
गणपती बाप्पा, तू केवळ देव नाहीस, तू विचार आहेस, तू प्रेरणा आहेस. आज गोव्यात सत्याची गरज आहे, विवेकाची गरज आहे, आणि एकजुटीची गरज आहे. तू आम्हाला मार्ग दाखव की आम्ही…
“माझे घर” योजनेचा चतुर्थीत बोलबाला…
सरकार आणि भाजपकडून जोरदार प्रचार गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी)राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना घरांची मालकी आणि अतिक्रमण केलेल्या जमिनीचे अधिकार देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या “माझे घर” योजनेचा चतुर्थीच्या काळात मोठा गाजावाजा होणार…
इंडेक्स फंड्स : आजची योग्य निवड, उद्याचा मजबूत पाया
आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीने आपल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. महागाई, खर्चवाढ आणि अनिश्चित भविष्य यामध्ये बचतीबरोबरच गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. गुंतवणूक ही फक्त श्रीमंतांची गरज…
ज्यूड कार्व्हालो साहेब काय हे ?
वास्तविक, रोज महामार्गाचे निरीक्षण करून कुठे धोका निर्माण झाला आहे, हे ताबडतोब सुधारण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांची आहे. परंतु जेव्हा कंत्राटदारांकडून हप्ते गोळा करण्याचे काम अधिकाऱ्यांकडे दिले जाते, तेव्हा ते आपले…
















