21/04/2025 e-paper

तज्ज्ञांकडूनच पर्यावरण संरक्षणाला हरताळ

बांबोळीतील वादग्रस्त प्रकल्पाला पर्यावरण दाखल्याची शिफारस गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) बांबोळी येथील वादग्रस्त “वर्ल्डवाइड रिसोर्ट्स अँड एंटरटेनमेंट लिमिटेड” कंपनीकडून सुरू असलेल्या कथित हॉटेल प्रकल्पाच्या बांधकामात प्रचंड प्रमाणात पर्यावरणाची हानी आणि…

भोमकरांची बोळवण?

या सादरीकरणावेळी संजय नाईक यांना डावलणे ह्यातच सरकारच्या हेतूबाबत संशय निर्माण होतो. जनतेची अशी बोळवण करून सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे, हेच कळायला मार्ग नाही. राज्यात राष्ट्रीय महामार्ग…

19/04/2025 e-paper

भोमवासियांना सुखद धक्का!

आता या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील, तर मुख्यमंत्र्यांच्या या चमत्कारी भूमिकेचे स्वागत करायलाच हवे. सोमवारी या लोकांना मंत्रालयात बोलावण्यात आले असून त्यांच्यापुढे सादरीकरण होईल. तिथेच हा सूर्य हा जयेंद्रथ होईल.…

परेश गायतोंडेची उचलबांगडी करा

आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांची मागणी गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी) बड्या दिल्लीतील रिअल इस्टेट कंपनींचे प्रस्ताव नगर नियोजन मंडळासमोर आल्यानंतर त्यांच्या रूपांतरण, झोन बदल, दुरुस्तीला मंजुरी देऊन या कंपन्यांची आरसीसी…

18/04/2025 e-paper

18/04/2025 e-paper

सामाजिक योजनांचे राजकारण नको?

मग कुठली तरी निवडणूक जवळ आली की एकत्रित ही रक्कम बँकेत जमा करून आपल्या राजकीय पक्षाच्या यंत्रणांमार्फत लाभार्थ्यांना संपर्क करून मतांची बेगमी करण्याची एक पद्धत सुरू झाली आहे. राज्य सरकारच्यावतीने…

मांद्रेत ९० व्हिलांना पंचायतीची मंजुरी

आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष; स्थानिकांत चलबिचल गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील मांद्रे पंचायत क्षेत्रात समुद्र किनारी भागात तब्बल ९० व्हिलांच्या बांधकामाला पंचायतीने मंजुरी दिली आहे. दोन बड्या रिअल इस्टेट…