रेती व्यवसायातून उगवे येथे गोळीबार
दोन कामगार जखमी, पोलिस तपास सुरू गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील उगवे गावात काल पहाटे रेती व्यवसायातून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. या घटनेत रमेश पासवान आणि…
कॅसिनोंचे गुलाम!
कॅसिनोतील जुगार हा महाभारतातील द्युत असल्याचे समजून, तो पारंपरिक खेळ नव्या रूपात उजेडात यावा, असे या पक्षातील काही लोकांना वाटत असावे का, असा प्रश्न उपस्थित होतो. कधीकाळी मांडवीतील कॅसिनो विरोधात…
सावधान !
मला आज जो विषय तुमच्याशी बोलायचा आहे, तो अतिशय गंभीर आहे. एक सायकीयॅट्रीस्ट म्हणून तो मला गंभीर वाटतोच, पण एका मुलीचा बाप म्हणून देखील गंभीर वाटतो. त्यासाठी मी तुमच्या पुढ्यात…
तेजस्वी मराठी पत्रकार हरपला
खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारितेला चंद्रकांत केणी यांच्यानंतर गोंयकारपणाचा स्पर्श करणारे सुरेश वाळवे हेच ठरले. गोमंतकीय मराठी पत्रकारितेत महाराष्ट्रीय किंवा मूळ गोमंतकीय परंतु महाराष्ट्रात मान्यता मिळवून आलेल्या पत्रकारांनाच संपादक बनवण्याची एक…
मांडवीत अवतरणार तरंगता ताजमहाल!
डेल्टीन कंपनीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची मेहरनजर गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) बंदर कप्तान आणि बंदर सचिव यांनी स्पष्टपणे नाकारलेल्या डेल्टा प्लेजर क्रूझ लिमिटेडच्या पाच मजली आणि ११२ मीटर लांबीच्या नव्या…
गोंयकारांना २० टक्के वीजदरवाढीचा धक्का
आरजीपीचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांची टीका गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) राज्यातील बड्या उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांची वीज थकबाकी वसूल करण्याऐवजी, सर्वसामान्यांच्या आयुष्यात अंधार पसरवणारी २० टक्के अतिरिक्त वीजदरवाढ लागू करण्याचा प्रयत्न…
मायकलबाब, विचार करा!
मायकल लोबो जी काही भूमिका घेतात ती त्यांच्या एकूणच राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत, हे मात्र नक्की. हणजूण येथील किनाऱ्यालगत असलेल्या खाजगी जमिनीत संरक्षण भिंतीचे काम जलस्रोत खात्यामार्फत केले जात…












