दिल्लीवाल्यांचे राज्यात ‘ऑपरेशन कब्जा’
पैशांच्या आमिषांना बळी पडलेल्या गोंयकारांना फटका पणजी,दि.८(प्रतिनिधी) राज्यात ठिकठिकाणी आणि विशेष करून किनारी भागांत पर्यटनाशी संबंधीत व्यवसायांसाठी स्थानिकांकडून भाडेपट्टीवर घेतलेली घरे, रूम्स किंवा दुकाने करार संपूनही सोडून न जाता घर…
गोवा प्रकल्पग्रस्तांवर कोकण रेल्वेचा अन्याय
नोकर भरतीत गोंयकारांना डावलण्यात येत असल्याने नाराजी पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता असताना गोव्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मुलांवर रेल्वेच्या नोकरभरतीत अन्याय केला जात असल्याचा प्रकार उघडकीस…
महसुलाच्या घोटाळ्यावर टीसीपीची मोहोर
मांद्रेतील वादगस्त आल्वारा जमिनीच्या रूपांतराचा खटाटोप पणजी,दि.४(प्रतिनिधी) राज्यात जमिनींबाबत एकापेक्षा एक घोटाळे सुरू आहेत. सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनीची बेकायदा पद्धतीने विक्री झाल्याचा विषय महालेखापालांनी आपल्या अहवालात नमुद केला होता. तरिही…
खाण अवलंबित, ग्रामस्थ आमनेसामने
सरकारच्या मतलबी धोरणावर तीव्र नाराजी पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) राज्यात खाण व्यवसाय पूर्ववत होण्याची गरज असली तरी सरकार मात्र मतलबी धोरण राबवून ग्रामस्थांतच भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका…
सर्वसामान्यांच्या हाती महागाईचा ‘नारळ’
नारळांसाठी अनुदान द्या; गिरीश चोडणकरांची मागणी पणजी, दि. २ (प्रतिनिधी) गोंयकारांच्या जेवणातील अत्यंत महत्त्वाचा जीन्नस असलेल्या नारळाचे भाव गगनाला भिडले आहेत. अगदीच ७० रुपये प्रतीनगपर्यंत नारळाचे भाव वाढल्याने सरकारने ताबडतोब…
पती-पत्नीच्या हाती महसूली कारभार
मामलेदार, उपजिल्हाधिकारी कार्यालयातच दलालांचा सुळसुळाट पणजी,दि.१(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल खात्याचा कारभार सध्या पती-पत्नीच्या हाती सोपविण्यात आला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्वीन चंद्रु आणि उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गीते या पती- पत्नी…
सनबर्न मृत्यू; सरकारच्या तोंडाला कुलुप
ड्रग्स सेवन केलेल्या ५ जणांना पोलिसांची क्लीनचिट पणजी, दि. ३१(प्रतिनिधी) धारगळ येथील सनबर्न महोत्सवात शनिवारी मृत्यू पावलेल्या तरूणाच्या प्रकरणी सरकारात कमालीचे मौन पाहायला मिळत आहे. सरकारने या घटनेबाबत आपली अधिकृत…
हायकोर्ट स्वेच्छा दखल घेणार ?
दिल्लीस्थित तरूणाच्या मृत्यूचे गुढ वाढले पणजी,दि.३०(प्रतिनिधी) धारगळ येथे शनिवारी सनबर्न महोत्सवात कोसळल्यानंतर खाजगी इस्पितळात मृत घोषित झालेल्या दिल्लीस्थित करण कश्यप या तरूणाचा शवविच्छेदन अहवाल राखीव ठेवण्यात आला आहे. गोवा मेडिकल…
पर्यटकांनी गोवा गजबजला
किनारे फुल्ल, रस्ते पॅक पार्ट्यांचा झगमगाट पणजी,दि.२८ (प्रतिनिधी) सरत्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांच्या स्वागतासाठी गोव्याकडे पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. किनारी भाग पर्यटकांनी गजबजले आहेत तर राज्यातील महामार्ग आणि…
गोव्याच्या ६,७२,६४६ प्रोपर्टी कार्डांचे काय झाले ?
‘स्वामित्व’ योजनेच्या कार्यवाहीचे गुढ सुटेना पणजी,दि.२७(प्रतिनिधी)- ग्रामिण भागातील लोकांच्या घरांचे ड्रोनच्या माध्यमाने भूमापन करून त्यांना घरांच्या मालकीची प्रमाणपत्रे बहाल करण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या स्वामित्व योजनेच्या कार्यवाहित गोवा सरकार सपशेल अपयशी…
















