कमांड एरिया चे रूपांतर रोखणार काय?
स्वप्नेश शेर्लेकर यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) उत्तर गोव्यातील तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची आणि विविध पाणी प्रकल्पांची पाहणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केली. पुढील २५ वर्षे उत्तर…
आरजीपी; आता राजका’रण’ पेटणार
मनोज परब यांचे दमदार पुनरागमन पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) अग्निशमन बंब किंवा रुग्णवाहिकांसारखे आरजीपी पक्षाचे क्रांतिकारी लोकांच्या मदतीसाठी धावत राहिले. राजकीय पक्षाला राजकारणात टिकून राहण्यासाठी शाश्वतीची गरज असते हे विसरूनच…
सरकारने सोडले आदिवासींना वाऱ्यावर
वन हक्क अंमलबजावणीत सपशेल अपयश पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) वन हक्क अधिनियम २००६ च्या अंमलबजावणीच्या जवळपास दोन दशकांनंतर, राज्य सरकारने अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर पारंपरिक वनवासीयांकडून आतापर्यंत केलेल्या १०,१३६…
विजय सरदेसाई सापडले चक्रव्यूहात
इंडि आघाडीच्या एकजुटीचा धुव्वा पणजी,दि.२२(प्रतिनिधी) लोकसभा निवडणूकीत इंडि आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र वावरलेल्या विरोधकांच्या एकजुटीचा धुव्वा उडाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केलेले विजय सरदेसाई यांना विरोधकांनीच एकाकी सोडल्याने…
विरोधकांकडून सरकारला मोकळे रान
युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता गप्प का? पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) राज्य सरकारच्या अनेक गोष्टींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त बनली असतानाही विरोधक मात्र सरकारवर वचक ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रमुख विरोधी…
खाणींच्या विषयावरून सरकारचा ‘युटर्न’
एनजीटीसमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास नकार पणजी, दि .२० (प्रतिनिधी) वेदांतासहित इतर खाण कंपन्यांच्या लीज क्षेत्रातून लोकवस्ती, धार्मिक स्थळे बाहेर काढण्याचे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले होते.…
‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास
लोकसभेला पुरवली प्रॉपर्टी कार्डची खोटी माहिती पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) राज्यातील ग्रामीण भागांतील लोकांच्या घरांचे भूमापन करून त्यांना मालकीचा दाखला प्रदान करण्यासंबंधीच्या केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेत गोवा सरकार सपशेल नापास…
दोन मंत्र्यांच्या कार्यालयात ‘दिदि’गिरी!
मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) राज्यात कॅश फॉर जॉब प्रकरणांतून मंत्र्यांकडील सलगीचा वापर करून नोकरीचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगारांना गंडा घातलेल्या महिलांचे उदाहरण ताजे…
‘गेमिंग कमिशनर’ कुठे आहे ?
साडेचार वर्षे नियमावलीच नाही, निव्वळ धुळफेक पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी कॅसिनो व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी गेमिंग कमिशनरची नियुक्ती केली खरी, परंतु…
जिल्हाधिकाऱ्यांकडून महसूल विभाग फाट्यावर
अनधिकृत आणि बेकायदा बांधकामांबाबत अनास्था पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) राज्यातील कोमुनिदाद आणि सरकारी जागेतील अनधिकृत आणि बेकायदा बांधकामांवरील कारवाईबाबत जिल्हाधिकारी प्रशासनात पूर्णपणे अनास्था असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महसूल…
















