सुर्ला वृक्षतोडीचे गूढ उकलले
सुर्ला गावातील स्थानिक नागरिक याबाबतीत नेमका काय पवित्रा घेतात आणि राजकीय व्यवस्थेपुढे ताठ उभे राहतात, यावरच या प्रकरणाचे भवितव्य ठरणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा साखळी मतदारसंघ गेल्या पंधरवड्यापासून…
सुर्ला – साखळीचा डोंगर साफ होणार ?
डंप हाताळणीसाठी साळगांवकर कंपनीला मंजुरी गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)डिचोली तालुक्यातील साखळी मतदारसंघातील सुर्ला गावाजवळील खनिज मातीने तयार झालेला डोंगर लवकरच साफ होणार आहे. राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या खनिज डंप हाताळणी…
बिट्स पिलानीत ‘ड्रग्स’ पोहोचलेच कसे?
विरोधी पक्ष नेत्यांकडून सखोल चौकशीची मागणी गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) देशातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या गोव्यातील बिट्स पिलानी संस्थेच्या गोवा कॅम्पसमध्ये ड्रग्सचा शिरकाव होऊन, मादक पदार्थांच्या सेवनामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची…
भाजयुमो इथे लक्ष द्या !
मद्य, कॅसिनो, वेश्या व्यवसाय, ड्रग्स ही आपल्या पर्यटनाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. तर मग नशामुक्तीचा निर्धार आपल्याला खरोखरच परवडणारा आहे का, याचे उत्तर भाजयुमोला शोधावे लागेल. ढोंगी आदर्शवादी संकल्पनांचा प्रचार करून…
प्रादेशिक पक्ष आव्हान स्वीकारतील ?
जोपर्यंत आपण खाजगी क्षेत्रातील रिक्त पदांसाठी ‘हे घ्या गोंयकार उमेदवार’ या धाडसाने पुढे येणार नाही, तोपर्यंत परप्रांतीय कामगार भरतीला विरोध करून काहीही साध्य होणार नाही. फोंडा येथील एमआरएफ कंपनीत २५०…
रोजगाराच्या नावाखाली स्थानिकांची पिळवणूक
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामगार बेसहारा गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सब-कॉन्ट्रॅक्टरच्या अखत्यारीत काम करणाऱ्या कामगारांची प्रचंड हेळसांड सुरू आहे. विविध प्रकारांनी कामगारांची पिळवणूक केली जात असून,…
खरंच जमीनी देणे योग्य ठरेल ?
जमीन हा गोमंतकीयांच्या अस्तित्वाचा मूलभूत विषय आहे. छोटे राज्य असल्यामुळे मर्यादित जमीनसंपत्ती आहे. त्यामुळे तिचा वापर अत्यंत सावधपणे आणि दूरदृष्टीने होणे आवश्यक आहे. जमिनींचा सरसकट लाटण्याचा प्रकार थांबवण्याची गरज आहे.…
















