पुरस्काराने प्रतिमा उजळेल ?

प्रश्न एवढाच आहे की, प्रामाणिकपणा हा गुण न राहता तोच जर करिअरसाठी अडथळा ठरत असेल, तर दोष व्यक्तींचा नाही, तर व्यवस्थेचा आहे. गोवा पोलिस दलाला देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेला…

स्वयंपूर्ण गोव्याचा फार्स ?

पण आर्थिक निकष न लावता सरसकट लाभ देण्यामागचा हेतू काय? जनतेच्या पैशातून जनतेलाच पैसे देऊन त्याचे श्रेय सरकारने घेणे हा विकासाचा नवा नमुना ठरणार आहे काय? गोवा सरकारने ‘गोवा उज्ज्वला…

सलाम या विद्यार्थ्यांच्या धाडसाला !

कालपर्यंत वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकावर अचानक बेरोजगार होऊन पाणावलेल्या डोळ्यांनी विद्यार्थ्यांचा निरोप घेण्याची वेळ येत असेल, तर विद्यार्थ्यांनी ते निमूटपणे सहन करावे अशी अपेक्षा कशी करता येईल? पेडणे सरकारी उच्च माध्यमिक…

योजनांव्दारे मतांचा पाऊस !

भाजपला कदाचित असा विश्वास वाटत असावा की, निवडणुकीच्या आधी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवला, प्रमाणपत्रे दिली, खात्यात पैसे जमा केले आणि प्रलंबित प्रश्न सोडवले, तर सत्तेचा मार्ग पुन्हा सुकर होईल.…

पोलिस व्यवस्था कोलमडतेय?

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यापूर्वी पोलिस व्यवस्थेतील गोंधळावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. कारण पोलिस व्यवस्थेवरील जनतेचा विश्वासच ढासळला, तर कायदा-सुव्यवस्थेची लढाई जिंकणे सरकारसाठी अधिक कठीण होईल. गोवा विधानसभेत मंगळवारी वाढत्या गुन्हेगारीवरून झालेली…

परप्रांतीयांच्या गुन्हेगारीवर खापर ?

सरकार एकीकडे अशा विकासाला प्रोत्साहन देणार आणि दुसरीकडे गुन्हेगारी वाढली की परप्रांतीयांचे ‘टुणटुणे’ वाजवणार, ही भूमिका फार काळ चालणार नाही. गोव्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला की सरकारकडून वारंवार परप्रांतीयांचा मुद्दा…

कारापूर आंदोलनाची बदनामी नको

कारापूरला बदनाम करण्यापेक्षा प्रश्नांची उत्तरे द्या. आंदोलन दडपण्यापेक्षा आरोपांची निष्पक्ष चौकशी करा. आणि लोकांच्या आवाजाला पोलिसी ताकदीने नव्हे, तर संवादाने उत्तर द्या. दीडशे दिवसांचा कारापूरचा लढा आज हाच सवाल सत्तेला…

शांत गोव्याला बंदुकीची सलामी ?

विशेषतः मोठ्या आर्थिक उलाढालीच्या व्यवसायात पैशांच्या वादातून हिंसक मार्गाचा अवलंब होऊ लागला, तर त्याचा परिणाम गोव्याच्या गुंतवणूक आणि पर्यटन प्रतिमेवरही होऊ शकतो. गोवा म्हणजे शांतता, पर्यटन आणि सुरक्षिततेची ओळख. मात्र,…

धर्मांतरविरोधी विधेयक; राजकीय डाव ओळखा !

चर्चसंस्थेने विरोधकांना हाताशी धरून या विधेयकाला तीव्र विरोध केला, तर भाजपकडून चर्चसंस्थेवर केले जाणारे धर्मांतराचे आरोप अधिक आक्रमकपणे पुढे केले जातील. राज्य विधानसभेच्या निवडणुकीला अवघे पाच-सहा महिने शिल्लक असताना धर्मांतर…

नियमांची सुरुवात सरकारपासूनच व्हावी!

विशेषतः सरकारी कदंब आणि बालरथ बसेसपासून तपासणीची सुरुवात झाली पाहिजे. नियम मोडणारे वाहन सरकारी असो वा खासगी, कारवाई समान असली पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा केवळ वाहतुकीचा विषय नाही, तर…