काँग्रेसची हाराकिरी; आरजीपी आक्रमक

आघाडीचे भवितव्य संदिग्ध, गोवा फॉरवर्ड सावध गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी):महा विरोधी आघाडीची घोषणा केलेल्या काँग्रेस पक्षाने आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला विश्वासात न घेता किंवा कल्पना न देता थेट आपल्या…

‘गोवा’ : ‘केस्तांव दी कॉफूसांव’!

जागा वाटपावरून वाद; स्वतंत्रपणे लढणार गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात एकसंघपणे उभे राहून सत्तेला आव्हान देण्याची गर्जना करणाऱ्या महाविरोधी आघाडीत जागा वाटपावरून केस्तांव दी कॉफूसांव सुरू झाले…

मतपत्रिकांतून जिल्हा पंचायतींचा फैसला

२० डिसेंबर रोजी मतदान, २२ रोजी निकाल गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी) राज्यातील ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे, तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. राज्य…

एकाच प्रश्नावर १०० पारिचारिका पास ?

आरोग्य खात्याकडून गुणवत्ता आणि पारदर्शकतेचे धिंडवडे गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता आणि गुणवत्तेला महत्त्व दिले जाईल, असे वारंवार सांगितले जाते. मात्र आरोग्य सेवा संचालनालयाने १०० कंत्राटी पारिचारिकांसाठी एकाच दिवशी…

वेदांताने मुळगांवकरांची थट्टा थांबवावी

फळदेसाईनंतर आमदार शेटयेंचा रूद्रावतार गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) डिचोली तालुक्यातील मुळगांव येथे वेदांता कंपनीचा खाण व्यवसाय सुरू आहे. गेली अनेक वर्षे मुळगांववासियांच्या विविध प्रश्नांवर तत्काळ निर्णय न घेता लोकांना झुलवत…

मोदींच्या आगमनापूर्वी दरोडेखोर अटकेत

सातपैकी सहाजणांना अटक, माल हस्तगत गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) बायणा–वास्को येथील चामुंडी आर्केडमधील सागर नायक यांच्या फ्लॅटवरील दरोडा प्रकरणी पोलिसांनी अखेर सातपैकी सहा दरोडेखोरांना बंगळूरू येथून अटक केली आहे. या…

सेवावाढीचे शेपूट वाढता वाढता वाढे…

मंत्रिमंडळ अधिकाराचा बेसुमार गैरवापर गांवकारी, दि.२५ (प्रतिनिधी) सरकारी सेवेतील सत्ताधारी मंत्र्यांच्या खास मर्जीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर सेवा वाढ देण्याच्या प्रकाराला जणू ऊत आला आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळातच २०१४ आणि…

पत्रकार धमकी; अदखलपात्र गुन्हा

गौरव बक्षी विरोधात चॅप्टर केसची शिफारस गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) पत्रकार विश्वनाथ नेने यांनी चोडण येथील भोमकर कुटुंबियांची परप्रांतीय जमीन मालकाकडून होत असलेल्या छळवणुकीच्या प्रकरणावर स्टोरी केली. यामुळे खवळलेल्या गौरव…

पैसे घेऊन “म्हाजें घर” योजनेला आव्हान !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विरोधकांवर निशाणा गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) म्हाजें घर योजनेमुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. काही व्यक्तींच्या पाठिंब्याने पैसे घेऊन न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या…

म्हाजें घर; आमदारांच्या सहीची सक्ती

अर्जदारांवर आमदारांच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) राज्य सरकारने तयार केलेल्या म्हाजें घर योजनेचा निवडणुकांत लाभ करून घेण्याचा सरकारचा इरादा आता स्पष्ट झाला आहे. आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या…