“दया, कुछ तो गडबड है…”
जर या बदल्यांमध्ये जिल्हा निवडणूक आयोगाचे कोणतेही प्रयोजन नव्हते, तर हा आदेश कुणाच्या सांगण्यावरून जारी झाला? पणजी मतदारसंघातील निवडणूक मतदार नोंदणी अधिकाऱ्याने १७ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या २८ बीएलओ…
राणेंविरोधी तक्रारीमुळे एसआयटी पेचात
मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) कारापूर-साखळी येथील लोढा कंपनीच्या वन गोवा पंचतारांकित प्रकल्पासाठी विक्री झालेल्या जमिनीच्या मालकीवरून केरी-सत्तरी येथील राणे कुटुंबात भाऊबंदकी सुरू आहे. या प्रकरणात आरोग्यमंत्री विश्वजीत…
न्यायदानात गोव्याची घसरण
सरकारच्या अपयशाचे पाढे वाचणारा हा अहवाल विरोधकांच्याही हातात सापडला नाही, यावरून विरोधक किती निष्क्रीय आणि निष्प्रभ ठरले आहेत, हे देखील स्पष्ट झाले आहे. आपल्याकडे सातत्याने काही ना काही नवीन घडामोडी…
रोहीतचा शेतातील बंगला कायदेशीरच ?
तलाठ्याकडून तिसवाडी मामलेदारांना अहवाल सादर गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) ताळगांवातील एका शेतात सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकामावर बराच गदारोळ झाला होता. शेतात बांधकाम करता येत नाही, असे कायदा सांगतो. परंतु पणजीचे…
संकटाचे संधीत रूपांतर
सरकारला या सर्वांना दिलासा देणे कठीण आहे, परंतु कारवाई केल्यास लोकमत सरकारच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वेळकाढूपणा केवळ राजकीय हेतूपुरस्सर असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येतात. राज्यातील भाजप आघाडी…
पुरे झाला आता खेळ…
सरकारला पाठींबा देणारे सगळेच आमदार भाजपात राहण्याची शक्यता नाही. अनेकांना उमेदवारी मिळू शकत नाही, आणि त्यामुळे ते सहजपणे इतर पर्यायांचा विचार करणार आहेत. गेले काही दिवस सरकारमधील लोक एकमेकांच्या विरोधात…
मुख्यमंत्र्यांकडून आंदोलक डॉक्टरांची समजूत
हस्तक्षेपानंतर माफीच्या मागणीसह संप घेतला मागे गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याबाबतीत घडलेला प्रकार पुन्हा कधीच घडणार नाही. डॉक्टरांनी सादर केलेल्या विविध मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल. मुख्यमंत्री…
















