गोंयकारपणा चा गळा घोटला !
वास्तव्य दाखला, कोकणी सक्तीला विद्यापीठाकडून फाटा पणजी,दि.१७(प्रतिनिधी) गोवा विद्यापीठाने नोकर भरतीप्रश्नी आपली दादागिरी चालूच ठेवली आहे. नव्या भरती नियमांतून १५ वर्षांच्या वास्तव्याचा दाखला आणि कोकणी भाषेची सक्ती रद्द करून मुलाखती…
धर्म, संस्कृतीचे रक्षण की कमिशन ?
भोमावासियांचा सरकारला सवाल पणजी,दि.१६(प्रतिनिधी) धर्म,संस्कृती रक्षणाच्या बाता मारणारे हे सरकार आता खरोखरच तसे वागते की कमिशनच्या लालसेने संस्कृती, परंपरेलाही लाथाडते हे पाहायचे आहे, असे म्हणून भोमवासियांनी आता राज्य सरकारलाच पेचात…
रॅपस्टार अवि ब्रागांझा घसरला…
आक्षेपार्ह व्हिडिओमुळे येणार अडचणीत मडगांव,दि. १५ (प्रतिनिधी)- दक्षिण गोव्यातील माजोर्डा गांवचा सुपुत्र आणि मस्कत-ओमान येथे वास्तव करणारा प्रसिद्ध पॉप गायक अवि ब्रागांझा याच्या आक्षेपार्ह व्हिडिओची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.…
चुना लावणारे अजूनही मोकळेचकुचेली कोमुनिदाद पदाधिकारी रडारवर
म्हापसा,दि.१४(प्रतिनिधी)- कुचेली कोमुनिदादच्या जागेत सुमारे १४० जणांना बनावट कागदपत्रे आणि खोटी आमिषे दाखवून भूखंड विक्री केल्याप्रकरणातील दोषी अजूनही मोकळेच आहेत. स्वतःच कोमुनिदाद जमिनीवर अतिक्रमणकर्ते ठरलेले लोक तक्रार कशी करणार आणि…
वेलिंगकरांनी ठोठावलेउच्च न्यायालयाचे दरवाजेअटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी
पणजी,दि.९(प्रतिनिधी)- सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याप्रती प्रक्षोभक वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आणि अतिरीक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेले सुभाष वेलिंगकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे…
खंडणीखोरीचा आरोप; एक्टीवीस्ट खवळले भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांचा निषेध
पणजी,दि.४(प्रतिनिधी)- भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी राज्यातील ९० टक्के सामाजिक कार्यकर्ते खंडणीखोर आहेत असा आरोप केल्याने सामाजिक कार्यकर्ते बरेच खवळले आहेत. वेर्णेकर यांनी हे आरोप सिद्ध करावेत अन्यथा जाहीर…
आगरवाडा- चोपडेत आज जनऊठाव
डोंगर पठाराच्या रूपांतरणाविरोधात आक्रोश मोर्चापेडणे,दि.२(प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यातील आगरवाडा- चोपडे गावातील डोंगर पठारावरील सुमारे ३ लाख चौ.मीटर जमीनीचे रूपांतर करून ही जमीन बांधकामांसाठी खुली केल्याच्या निषेधार्थ आगरवाडा- चोपडे नागरिकांनी आज आक्रोश…
धारगळ डेल्टीनविरोधातआता आग भडकणारकॅसिनोंच्या दुष्परिणामांबाबत जागृती
पणजी,दि.२६(प्रतिनिधी)- राज्यातील कॅसिनो व्यवसायाचे गंभीर दुष्परिणाम समाजावर होत असतानाच आता राज्य सरकारने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळामार्फत धारगळ येथे डेल्टीन कंपनीच्या कॅसिनो सिटी प्रकल्पाला मंजूरी दिल्यामुळे जुगारविरोधी आम औरत, आदमी संघटना (आग)…
सांखळ्योनंतर आता रवळनाथाचा धावा
2 ऑक्टोबर रोजी आगरवाडा- चोपडेत जनउठाव पेडणे,दि.२५(प्रतिनिधी)- सांकवाळ गावांतील भूतानी प्रकल्पाविरोधात तेथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या मोर्चाच्या यशस्वी आयोजनानंतर आता पेडणेतील आगरवाडा- चोपडेवासीयांचा हुरूप वाढला आहे. चोपडे डोंगरमाथ्यावरील जमीनीच्या भूरूपांतराविरोधात २…
कंत्राटदाराकडूनच सगळी कामे करून घेणार कला राखण मांडला मुख्यमंत्र्यांची हमी
पणजी,दि.२३(प्रतिनिधी)- कला अकादमीच्या नुतनीकरणासाठी निवडलेल्या कंत्राटदाराकडून या कामांतील त्रृटी तथा विविध कलाकार, कला राखण मांड आणि चार्लस कुरैया फाउंडेशनकडून उपस्थित केलेल्या गोष्टींची दुरूस्ती करून घेणार. या दुरूस्तीसाठी नव्याने पैसा खर्च…
















