“वंदे मातरम्”; राजकारण नको!

लोकसभेत या विषयावर सुमारे १० तास चर्चा झाली. त्याच विषयावर राज्य विधानसभेत इतर ज्वलंत प्रश्न बाजूला सारून चर्चा घडवून आणण्यात राष्ट्रप्रेमापेक्षा राजकारणच अधिक दिसते. ‘वंदे मातरम्’ हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे एक…

सावध व्हा युवकांनो!

समाजच गुलामी आणि अंधभक्तीने ग्रासलेला असेल तर उर्जावान, नवनवोन्मेषी, कौशल्यवान तरुण तयार होईलच कसा ? जगातील सर्वांत तरुण देश म्हणून भारताची ओळख आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहेच, परंतु त्याचबरोबर तितकीच…

विरोधक ”अवतार” घेणार?

आता पुढील निवडणुकीस केवळ एक वर्षांचा कार्यकाळ राहिल्याने त्यांना आपल्या मूळ विरोधकांच्या भूमिकेत परतणे भाग आहे; अन्यथा त्यांच्या या कार्यकाळाचा अवतार संपुष्टात येईल, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. गोवा…

जेनिटोचे श्री बोडगेश्वर दर्शन

देवस्थान समितीने त्याच्या दहशतीला घाबरून हे स्वागत केले की त्याच्या तथाकथित पराक्रमी कारनाम्यांचा आदर म्हणून हा मान दिला, याबाबत संभ्रम आहे. कुख्यात गुंड आणि सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर प्रकरणातील मुख्य…

जेव्हा आरोलकर, खंवटे खरे बोलतात…

भाजपच्या प्रतिमेवर परिणाम करणारे स्पष्टीकरण देताना राणे यांनी विचार करायला हवा होता किंवा आरोलकर यांनी प्रथम संबंधित खाते कशा पद्धतीने खेळी खेळत आहे, याची माहिती मिळवायला हवी होती. गोव्यातील राजकीय…

टीसीपीची साडेसाती !

मुख्यमंत्री म्हणतात की “लोकांना हवे तेच सरकार करणार”. परंतु वास्तवात लोकांना नको तेच सरकार करू लागले आहे. “आता पुरे झाले, आणखी सहन करणे शक्य नाही” असा नारा देत मंगळवारी पणजीत…

विरोधकांनो, व्हा तयार…

गोव्यात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि जनतेला गृहीत धरण्याची मानसिकता बदलून लोकांच्या इच्छेनुसार सरकार चालले तरी ते या चळवळीचे यश मानावे लागेल. राज्यात एकीकडे जनउठावाची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर…

द्वेषावर प्रेमाने विजय मिळवूया

पण जेव्हा प्रेम, करूणा, दया आणि एकसंघतेचे महत्त्व लक्षात आले, तेव्हाच माणसाला खऱ्या आयुष्याची ओळख झाली. आपण मात्र पुन्हा एकदा त्याच जंगलराजत्या दिशेने वाटचाल करत नाही ना, याचा विचार प्रत्येकाने…

आमचा पाठींबा आयोगालाच!

लोकसेवा आयोग किंवा कर्मचारी भरती आयोगाकडून निव्वळ पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळालेली अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती आहेत. त्यामुळे या स्वायत्त संस्थांवर अविश्वास दाखवण्याची घाई करणे उचित ठरणार नाही. सरकारच्या…

विरोधक बोध घेतील ?

आता निकाल भाजप आघाडीच्या बाजूने लागलाच आहे आणि त्यामुळे जिल्हा पंचायतींना अधिकार देण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेला शब्द खरा ठरेल, अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही. राज्यातील ५०…