Kadamba School Buses Flouting Safety Norms, Activist Threatens PIL
Social and RTI activist Sudip Narayan Tamhankar has served a formal notice on the Goa Chief Secretary, alleging large-scale non-compliance with mandatory school bus safety norms by Kadamba Transport Corporation Limited (KTCL) buses, and threatens a Public Interest Litigation if corrective action is not taken within 15 days.
लोकनायक बाबू नायक यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा बुधवारी शुभारंभ
लोकनायक अनंत (बाबू) नरसिंह नायक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ बुधवारी, १९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर बीजभाषण देणार असून, बाबू नायक यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकनायक’ माहितीपटाचे प्रकाशन होणार आहे.
पेडणे : गोमंतभूमीचा पाया, विकासाचा चेहरा आणि असंतोषाचा आवाज
गोव्याच्या उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेल्या पेडणे तालुक्याने गोवा मुक्तीनंतर विकासाचे अनेक टप्पे पाहिले. २०१२ नंतर विकासाला गती मिळाली असली तरी स्थानिकांना अपेक्षित रोजगार आणि जमीन रूपांतरणाच्या प्रश्नांवरून असंतोष आहे. २०२७ च्या निवडणुकीत नेतृत्वाची परंपरा कायम राहणार की बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खर्गे काँग्रेसमध्ये जीव ओतणार?
पक्षात उत्साहाचे वातावरण, इच्छुकांत रस्सीखेच गांवकारी, दि.१७ (प्रतिनिधी) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आज, सोमवारी गोवा दौऱ्यावर येत असून प्रथमच राज्यातील बीएलए आणि बूथस्तरीय कार्यकर्त्यांना ते…
Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?
Goa University is preparing for a leadership transition, and the selection of its 10th Vice-Chancellor is crucial. After five years marked by academic reforms and controversies, the new appointment will determine the university’s direction for years to come, requiring a leader who can restore trust, transparency, academic freedom, and institutional excellence.
कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी अथवा अन्य स्वरूपात १० वर्षापासून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…
Dipaji Rane Remembered at Historic Nanus Fort; Demand Raised for Statue in Valpoi
Tribute paid to Dipaji Rane at Nanus Fort, Valpoi, with a demand for a statue at Cashew Circle to honor his fight against Portuguese rule and preserve his legacy.
पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा…
एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी
म्हार्दोळ, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याने गुरुवारी माडदोळ येथे आयोजित ‘उटा महामेळाव्या’त पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने एसटी समाजबांधव या महामेळाव्याला उपस्थित राहिले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी चार मतदारसंघ आरक्षित झालेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.
Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027
Goa Congress leaders, including GPCC President Girish Chodankar and Leader of Opposition Yuri Alemao, held strategic talks with AICC General Secretary K. C. Venugopal in Delhi to strengthen the party ahead of the 2027 Assembly elections and prepare for AICC President Mallikarjun Kharge’s upcoming visit for grassroots mobilization.
















