मुबलक पाणी दाखवा, बांधकाम परवाना मिळवा
पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांचे पंचायत सचिवांना आदेश पेडणे,दि.११(प्रतिनिधी) मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केलेल्या पत्राची दखल घेऊन पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी तालुक्यातील सर्व पंचायत सचिवांना बांधकाम परवान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मुबलक…
आयोगामार्फत गुणवत्तेवर आधारित नोकर भरती
नोकऱ्यांची विक्री करणाऱ्यांनो सोडणार नाही- मुख्यमंत्री पणजी,दि.३०(प्रतिनिधी) सरकारी नोकऱ्यांची विक्री करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही,असा संकल्प करून यापुढे कर्मचारी भरती आयोगामार्फत गुणवत्तेवर आधारित उमेदवारांचीच नियुक्ती केली जाणार असून लवकरच रिक्त पदांची…
मुन्नाची कमाल, अब्दूल रेहमानची धमाल
बार्देश कामुर्ली कोमुनिदादच्या ४ लाख चौ.मी. जमीनीच्या म्यूटेशनास मान्यता पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील कामुर्ली कोमुनिदादची ४,१०,८२५ चौ.मी जमीन अब्दूल रेहमान लतीफ शेख यांच्या नावे म्यूटेशन करण्यास उत्तर गोवा…
अलिशान गाड्या, विदेशी उड्डाणे…
नोकऱ्यांसाठी पैशांच्या प्रकरणाने घेतले गंभीर वळण पणजी,दि.२८(प्रतिनिधी)- सरकारी नोकऱ्यांच्या नावाने अनेकांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेल्या पुजा नाईक उर्फ रूपा पालकर हीच्याकडे अलिशान गाड्या तर सापडल्या आहेतच परंतु तिने…
“फाजेंद”च्या दुरूस्तीसाठी बाग्कीयाला १०० कोटींचे कंत्राट
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) जुन्या लेखा संचालनालयाच्या पोर्तुगीजकालीन फाजेंद इमारतीच्या दुरूस्तीसाठी राज्य सरकारने नामांकन तत्वावर मेसर्स बाग्कीया कन्स्ट्रक्शनस प्रा.लिमिटेड कंपनीला सुमारे १०० कोटी रूपयांचे कंत्राट दिल्याचा गौप्यस्फोट आरटीआय कार्यकर्ते सुदीप…
डेल्टीन टाऊनशीपचा गॉडफादर कोण ?
आयपीबी कडून मिळाला डोंगर कापणीचा परवाना पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) राज्यात डोंगर कापणीच्या प्रकरणांवरून एकीकडे नगर नियोजन खाते टीकेचे लक्ष्य बनले असताना धारगळ येथील नियोजित डेल्टीन कॅसिनो कंपनीच्या टाऊनशीप प्रकल्पाला…
पेडणे आयटीआयत गॅम्बलिंग अभ्यासक्रम कधी?
मांद्रेचे माजी सरपंच एड.अमित सावंत यांचा खडा सवाल पेडणे,दि.२४(प्रतिनिधी) गुंतवणूक आणि रोजगाराची हमी देऊन धारगळ-पेडणे येथे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजूर केलेल्या डेल्टीन कॅसिनो सिटी प्रकल्पासाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करण्यासाठी पेडणे…
पंचायत निधीला पंचसदस्यच बाटले
सेंट लॉरेन्स आगशी पंचायतीच्या ११ सदस्यांवर अपात्रता दाखल पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) तिसवाडी तालुक्यात सांतआंद्रे मतदारसंघातील सेंट लॉरेन्स आगशी पंचायतीच्या सर्वच्या सर्व ११ पंचसदस्यांवर अपात्रता याचिका दाखल झाली आहे. या…
कला अकादमी दुरूस्ती नापास
त्रृटी दूर करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार पणजी,दि.२२(प्रतिनिधी) राज्य सरकारने स्थापन केलेल्या कला अकादमीच्या कृती समितीने दुरूस्ती कामाबांबत पूर्णपणे नाखूषी व्यक्त करत हे काम नापास झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दुरूस्ती कामांत…
सरकारी नोकरीसाठी वाट्टेल ते…
सचिवालयातील महिला कर्मचाऱ्याने बेरोजगारांना लुबाडले पणजी,दि.२१(प्रतिनिधी) गुणवत्ता आणि पात्रतेच्या निकषांवर सरकारी नोकरी मिळत नाही. कुणा सरकारी एजंटांमार्फत पैसे देऊनच नोकरी मिळू शकते ही लोकांची मानसिकता पुन्हा स्पष्ट झाली आहे. म्हार्दोळ…