Goa Cancels Earlier Tuem IT Convention Centre Tender, Floats Fresh Bid with 60-Year Concession

Panaji, November 2: In a significant development, the Goa government has cancelled its earlier tender for the proposed IT International Convention Centre at Tuem Electronics Manufacturing Cluster (EMC), only to float a fresh tender offering a 60-year concession period to the private developer, double the 30 years proposed earlier.

उत्तर गोवा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. एम. एस. जोशी, सचिवपदी ॲड. भावेश परब यांची बिनविरोध निवड

उत्तर गोवा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. एम. एस. जोशी, तर सचिवपदी ॲड. भावेश परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Tuem Gram Sabha Unanimously Opposes Major Projects, Demands Revocation of 39 Villas and Swimming Pools Permission

The Tuem Village Gram Sabha unanimously opposed major commercial and development projects, resolving to demand the revocation of permission for 39 villas with swimming pools and opposing the proposed International IT Convention Centre and Waste Management Plant, citing concerns over infrastructure and environment.

चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानाच्या विकासाला गती; धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना

दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थान, पर्वत-पारेडा परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. देवस्थान परिसरातील पार्किंग क्षेत्राचा विकास आणि संरक्षक भिंतीच्या उभारणीच्या कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले.

राजकीय आरक्षणासाठी आदिवासी समाजाचा ७५० वॉर्डांत घरोघरी संपर्क अभियानाचा निर्धार

गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी आदिवासी समाजाने आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ७५० वॉर्डांमध्ये घरोघरी संपर्क अभियान राबवून राजकीय आरक्षणाच्या मागणीबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची घोषणा उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केली.

‘चलो दिल्ली’ महामोर्चासाठी गोव्यातील ६० काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत दाखल

कथित मतचोरी, निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार आणि लोकशाही संस्थांच्या गैरवापराविरोधात काँग्रेसने दिल्लीत ‘चलो दिल्ली’ महामोर्चा आयोजित केला आहे. गोव्यातून ६० सदस्यीय शिष्टमंडळ यात सहभागी झाले आहे.

ई-चलान प्रणाली रद्द करून प्रत्यक्ष चलान पद्धत सुरू करा : काँग्रेसची मागणी

वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी ई-चलान प्रणाली नागरिकांसाठी गैरसोयीची आणि आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते. बनावट संदेश, फसव्या पेमेंट लिंक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने विद्यमान ई-चलान प्रणाली तातडीने रद्द करून अधिकृत वाहतूक पोलिसांमार्फत प्रत्यक्ष चलान देण्याची पद्धत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

गोव्याचे ९.६१ लाख रुपये दरडोई उत्पन्न हा आकड्यांचा आभास; सर्वसामान्य गोमंतकीय आर्थिक संकटात : राहुल म्हांबरे

गोव्याचे दरडोई उत्पन्न ९.६१ लाख रुपयांवर पोहोचल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याच्या आर्थिक समृद्धीचे चित्र रंगवत असले, तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य गोमंतकीय महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या आर्थिक अडचणींशी संघर्ष करीत आहेत.

वास्को अग्नितांडवाची चौकशी करा; नुकसानग्रस्तांना भरपाई द्या : काँग्रेसची मागणी

गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या राजकीय व्यवहार समितीने वास्को बाजारपेठेतील भीषण आगीची निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करून नुकसानग्रस्त व्यापारी व विक्रेत्यांना तातडीने योग्य भरपाई देण्याची मागणी केली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्यक्षमतेचाही आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानाच्या विकासाला गती; धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना

मंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थान परिसरात पार्किंग व संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे दक्षिण गोव्यातील या प्रसिद्ध धार्मिक स्थळाच्या विकासाला गती मिळून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.