आल्वारा जमिनी; आव्हान स्वीकारा !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महसूल अधिकाऱ्यांसह आमच्यासोबत बैठक घ्यावी. या बैठकीत आल्वारा जमिनींसंदर्भातील गैरकारभाराची सर्व प्रकरणे आम्ही त्यांच्यासमोर ठेवू. त्यानंतर ते नेमकी कोणती कारवाई करतात, तेच पाहायचे आहे. हे…
गोव्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुबं कल्याण मंत्रालयाकडून घोषणा गांवकारी,दि.१४(प्रतिनिधी) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गोव्याला नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएसच्या ५० जागा मंजूर केल्या आहेत. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या…
प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच उभारा – प्रभव नायक
केंद्र सरकारने मंजुरी दिलेले ५० एमबीबीएस जागांचे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ‘मडगावचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणाला चालना मिळण्याबरोबरच दक्षिण गोव्यातील जनतेला प्रगत आरोग्यसेवा उपलब्ध होऊ शकतील.
मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा पदावरून हटवा; गिरीश चोडणकरांची मागणी
बनावट अबकारी आयुक्त, कॅश फॉर जॉब आणि पर्वरी गोळीबार प्रकरणावरून सरकारवर गंभीर आरोप करत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणांची न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणात गैरव्यवहार आणि फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्यावरून निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.
Goa Protection of Agricultural Lands Act, 2026: Justice Ferdino Rebello’s Draft Bill Sets the Stage for a Major Debate Ahead of Assembly Elections
Proposed legislation seeks repeal of TCP Section 39A, restrictions on hill cutting, protection of paddy fields and agricultural land, review of controversial land conversions and tighter controls on transfer of farmland to non-agriculturists.
आदिवासी हुतात्म्यांच्या नावाने सरकारी निधीची उधळपट्टी? प्रेरणा दिनाच्या सोहळ्यावर ४.४० कोटींचा कथित खर्च, काँग्रेसकडून चौकशीची मागणी
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने भाजप सरकारवर आदिवासी हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आयोजित प्रेरणा दिन सोहळ्यावर ४.४० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला आहे, तसेच या खर्चाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
कुडचडे, हळदोण्यात भाजपात हलचल
सिद्धार्थ गांवस देसाई, संदीप साळगांवकर सक्रिय गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत हालचालींना वेग आला असून, कुडचडे आणि हळदोणा मतदारसंघांत इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.कुडचडेचे…
भाजप नेतृत्वाला पर्याय आहे का ?
काँग्रेसमुक्त गोव्याचा नारा देताना भाजपच काँग्रेसयुक्त बनला असेल, तर हा राजकीय विरोधाभास पक्षाला कधीतरी तपासावाच लागेल. आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा भाजपच्या नेतृत्वाची धुरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच राहणार की…
गोव्याची जमीन वाचवण्यासाठी ‘कृषी जमीन संरक्षण कायदा २०२६’
न्या. रिबेलो यांचा ऐतिहासिक कायदेबदलांचा प्रस्ताव गोव्याची शेतीजमीन, डोंगर, नैसर्गिक उतार, खाजन क्षेत्रे आणि गावांचे अस्तित्व वाचवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी ‘गोवा कृषी जमीन संरक्षण कायदा २०२६’ या नावाने…
















