आसगांवच्या पठारावर कोणाचा प्रकल्प?
पंचायत व कोमुनिदादने थोपटले दंड, पंचायत संचालकांचा हिरवा कंदील गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील आसगांव पंचायत क्षेत्रातील बादे येथील हरित पठारावर, सर्वे क्रमांक ६९/० मधील जागेत ‘मेसर्स रायगो हॉटेल्स…
पंचायत संचालकांच्या यशाचे गुपित काय?
सरकारच्या प्रिय व्यक्तींना परवाना नाकारल्यास पंचायत सचिवांच्या बदल्यांची साखळी अनेक वर्षांपासून सुरू आहे. सचिवांच्या बदल्यांबाबत बोली लावल्या जात असल्याचाही आरोप समाजसेवकांकडून करण्यात आला आहे. पंचायत खात्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रतिष्ठा…
समाजसेवेचा युवा ब्रिगेड श्री. कपिल किशोर कोरगावकर
शिवोलीच्या गाभ्यातून उगम पावलेलं एक तडफदार, प्रेरणादायी युवा नाव म्हणजे श्री. कपिल किशोर कोरगावकर. तारचीभाट परिसराचा हा सुपुत्र आज गोव्यात समाजसेवेचे एक ठळक आणि प्रभावी अधिष्ठान बनला आहे. वाढदिवस हा…
टॅक्सीकरांच्या युक्तिवादाला उत्तर द्या !
जोपर्यंत सरकार टॅक्सी चालकांच्या युक्तिवादाचे सुसंगत खंडन करून आपल्या प्रामाणिकतेचे स्पष्ट प्रमाण देत नाही, तोपर्यंत सरकारच्या हेतूंविषयी संशय घेणे हे रास्तच ठरते. राज्य सरकारपुढे अनेक गंभीर समस्या आहेत, जसे की…
फेरीबोट बुडाली, पण भ्रष्टाचार तरंगला!
कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांचा हल्लाबोल गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) चोडण येथील फेरी धक्क्यावर “बेती” फेरीबोट बुडाल्याच्या घटनेने नदी परिवहन खात्यातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार पुन्हा उजेडात आला आहे, असा…
मडगावची ६०% न्यायालये अकार्यरत
‘मडगावचो आवाज’कडून तात्काळ न्यायाधीश नेमणुकीची मागणी गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) दक्षिण गोव्यात विशेषतः मडगावमध्ये न्यायव्यवस्थेतील गंभीर संकट निर्माण झाले असून ‘मडगावचो आवाज’ने याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दहा पैकी…
सत्तेचं मौन, समाजाचं दुर्लक्ष !
जोपर्यंत याला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत हा निष्क्रियतेचा खेळच सुरू राहणार. गोवा राज्यात दररोज घडणारे रस्ते अपघात हे केवळ आकड्यांच्या गर्तेत अडकलेले…















