जनतेसाठी की निवडणुकीसाठी?

‘माझे घर’ योजनेची न्यायालयासमोर कसोटी गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकारने विविध कायद्यांत दुरुस्ती करून तयार केलेली ‘माझे घर’ योजना आता न्यायालयाच्या कसोटीवर उभी राहिली आहे.…

मेडिकल आणि नर्सिंग कॉलेजचे गाजर

तुये इस्पितळाचे दुसऱ्यांदा उद्घाटन गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) पेडणेतील जनता तुये येथील इस्पितळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे, ही अपेक्षा बाळगून असतानाच आज या इस्पितळाच्या दुसऱ्या उद्घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी…

आश्‍‍वासनांपेक्षा कृतीची गरज

आज मुख्‍यमंत्री सावंत, आमदार आरोलकर, आमदार आर्लेकर व आरोग्‍यमंत्र्यांनी जशी फोटोसाठी एकत्र येत, हसतखिदळत पोज दिली, तशी एकी लोकांच्‍या हितासाठी दाखवावी.तुये येथील गोमेकॉ संलग्न इस्पितळ सुरू करण्याच्या घोषणा इतक्या वेळा…