मुख्य सचिवांची चौकशी हवीच
जमीन खरेदीसाठी झालेल्या व्यवहाराची पारदर्शकता जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होणार नाही. सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री काम पाहतात आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्य सचिवांची जबाबदारी असते.…
धर्म, संस्कृतीचे रक्षण की कमिशन ?
भोमावासियांचा सरकारला सवाल पणजी,दि.१६(प्रतिनिधी) धर्म,संस्कृती रक्षणाच्या बाता मारणारे हे सरकार आता खरोखरच तसे वागते की कमिशनच्या लालसेने संस्कृती, परंपरेलाही लाथाडते हे पाहायचे आहे, असे म्हणून भोमवासियांनी आता राज्य सरकारलाच पेचात…
भोमावासियांना न्याय द्या
फोंडा येथील या महामार्गाचे रूंदीकरण होणे गरजेचे आहेच परंतु त्यासाठी काही विशेष अडचणींवर योग्य पद्धतीने मार्ग काढणेही तेवढेच गरजेचे आहे. केंद्र सरकारने फोंडा ते भोमापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ५५७ कोटी रूपये…
रॅपस्टार अवि ब्रागांझा घसरला…
आक्षेपार्ह व्हिडिओमुळे येणार अडचणीत मडगांव,दि. १५ (प्रतिनिधी)- दक्षिण गोव्यातील माजोर्डा गांवचा सुपुत्र आणि मस्कत-ओमान येथे वास्तव करणारा प्रसिद्ध पॉप गायक अवि ब्रागांझा याच्या आक्षेपार्ह व्हिडिओची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.…
अभिव्यक्तीचे मर्यादापालन हवेच
अवि ब्रागांझा या कौशल्य चाचणीत पूर्णपणे नापास झाला आहे. त्याला आपल्या भावनांवर आणि संतापावर ताबा मिळवावा लागेल. आपल्या भावनांना अशीच स्फोटक वाट मोकळी करून देण्याची सवय जर कायम राहीली तर…
चुना लावणारे अजूनही मोकळेचकुचेली कोमुनिदाद पदाधिकारी रडारवर
म्हापसा,दि.१४(प्रतिनिधी)- कुचेली कोमुनिदादच्या जागेत सुमारे १४० जणांना बनावट कागदपत्रे आणि खोटी आमिषे दाखवून भूखंड विक्री केल्याप्रकरणातील दोषी अजूनही मोकळेच आहेत. स्वतःच कोमुनिदाद जमिनीवर अतिक्रमणकर्ते ठरलेले लोक तक्रार कशी करणार आणि…















