२४ जुलै रोजी ‘विष्णू सूर्या वाघ स्मृती व्याख्यानमाला डॉ. लक्ष्मण यादव यांचे उद्घाटकीय व्याख्यान

व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात दिल्ली येथील माजी प्राध्यापक तथा प्रख्यात बहुजन विचारवंत आणि लेखक डॉ. लक्ष्मण यादव हे ‘बहुजन राजकारण : परंपरा और इतिहास’ या विषयावर उद्घाटकीय व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक आणि युवा विचारवंत प्रा. युगांक नाईक असतील.

Jennifer Monseratte: From Sarpanch to Minister, Leaving a Distinct Political Mark

Jennifer Monseratte, MLA from Taleigao and former minister, passed away at 56 after a prolonged battle with cancer. Known for her gentle nature and independent political journey from sarpanch to minister, she left a distinct mark in Goan politics.

जेनिफर मोन्सेरात : सरपंच ते मंत्री, एक वेगळा राजकीय ठसा

गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी) – ताळगांवच्या आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवारी (दि. १९) दीर्घ आजाराशी झुंज देत अखेर निधन झाले. त्या ५६ वर्षांच्या होत्या. गेली दोन वर्षे…

वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

पणजी, दि. १९ जुलै २०२६ : मोरजी येथील तेंबवाडा येथे ॲड. अंकुर कुमार यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका वकिलावरील हल्ला नसून कायद्याच्या राज्यावर आणि न्यायव्यवस्थेवर केलेला थेट हल्ला आहे,…

१५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

पणजी, दि. १९ जुलै २०२६ : गेल्या दहा वर्षांत देशभरात झालेल्या १५२ प्रश्नपत्रिका फुटींच्या प्रकरणांतील आरोपींना शिक्षा झालेली नसल्याचा दावा करत, भाजप सरकार अशा आरोपींसाठी आश्रयस्थान बनल्याचा गंभीर आरोप गोवा…

डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

डिचोली,दि.१८: गोव्याच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय ठरणाऱ्या एका सोहळ्यात लेखक आत्माराम गांवकर यांनी एका वर्षात लिहिलेल्या तब्बल १०३ शैक्षणिक पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन करण्यात आले. डिचोली येथील हिराबाई झांट्ये…

CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

GPCC President Girish Chodankar expressed serious concern over a religious leader’s threat of self-immolation if justice is denied to Karapur-Sarvan villagers, urging CM Pramod Sawant to intervene and resolve the issue through dialogue.

Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

Veteran Congress leader and former Union Minister Eduardo Faleiro visited Congress House in Panaji to support GPCC President Girish Chodankar and his team. He extended best wishes for their efforts to strengthen the party organization and raise issues concerning the people of Goa, urging them to protect the state’s unique identity and values.

भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला

सीआरझेड उल्लंघन बांधकामे पाडण्याच्या आदेशावरून वाद तापला गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या अवमान याचिकेच्या आदेशानुसार मोरजी तेमवाडा येथील सीआरझेड उल्लंघन करणारी बांधकामे पाडण्याच्या कारवाईदरम्यान भाटकार…

भविष्यातील संकटाचे सुतोवाच

स्थानिकांच्या बेकायदा व्यवसायांना राजकीय संरक्षण देणे हा उपाय नाही. त्यांच्या पारंपरिक निवास आणि उदरनिर्वाहाला कायदेशीर चौकट देणे हा खरा उपाय आहे. अन्यथा आज मोरजीत जे घडत आहे, ते उद्या संपूर्ण…