Capital City Stands Firm Against Casino Invasion

Awareness Meeting Organized in Panaji on Tuesday Citizens of Panaji have begun raising awareness against the proposed entry of a giant casino ship on the Mandovi River, capable of accommodating…

पेडणेकरांच्या नाकावर टीच्चून…

मोपात १४-१५ रोजी स्ट्रीट कार रेसचा थरार गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) मोपा विमानतळ भूसंपादनाची सुमारे दीडशे कोटी रुपयांची भरपाई अजूनही सरकार दरबारी प्रलंबित आहे. विमानतळामुळे रोजगार व व्यवसायसंधी मिळण्याची आश्वासने…

आझाद मैदानावर कामगारांचा एल्गार

कामगारविरोधी धोरणांचा जाहीर निषेध गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) केंद्रातील भाजप सरकारने अवलंबिलेल्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद आंदोलनाला आज गोव्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. शेकडो कामगारांनी पणजी येथील आझाद मैदानावर उपस्थिती…

सत्ताधारी नेतेच उतरले आंदोलनात

मिराबागेत तेंडुलकर, पावसकर तर कोळशाविरोधात आमोणकर मैदानात गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) सावर्डे मतदारसंघातील मिराबाग येथील वादग्रस्त बंधाऱ्याविरोधी आंदोलकांना माजी मंत्री, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तथा…

सुर्लातील डंप हाताळणीला गुपचुप मंजुरी

स्थानिकांत तीव्र नाराजी, जनसुनावणीची मागणी गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील सुर्ला येथे व्ही.एम. साळगांवकर अँड ब्रदर्स प्रा. लि. या कंपनीला खनिज डंप हाताळणीसाठी पर्यावरणीय…

वेंजी कुटुंबाला मिळणार पक्के घर

आमदार प्रविण आर्लेकर यांचा पुढाकार गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) पेडणेतील माईणा-कोरगांव येथील गरीब वेंजी कुटुंबाला अखेर पक्के घर मिळणार आहे. वेंजी कुटुंबाच्या पक्क्या घरासाठीच्या वणवणीतून आणि त्यांच्या दारिद्र्यामुळे पत्रकारांनी हा…

गोवा खतरे मे…

काँग्रेसची दिल्लीत पत्रकार परिषदेत चिंता दिल्ली, दि. ७ (प्रतिनिधी) गोवा राज्यासमोर वाढत्या पर्यावरणीय, लोकसंख्याशास्त्रीय आणि घटनात्मक संकटामुळे हा प्रदेश धोक्यात येत असल्याची चिंता काँग्रेसने व्यक्त केली आहे. दक्षिण गोव्याचे खासदार…

टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांचे खरमरीत पत्र गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेने मंजूर केलेले नगर नियोजन कायद्याचे कलम ३९ (ए) हे पूर्णपणे बेकायदेशीर असून मनमानी स्वरूपाचे आहे. या कायद्याअंतर्गत…

स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

राजकीय शक्तीचे पाठबळ, स्थानिकांची नाराजी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) वास्को येथे विरोध झाल्यानंतर फॉर्म्युला-४ स्ट्रीट रेस स्पर्धा आता मोपा विमानतळ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मोपा भूपीडित…

१९१९ ; भिवपाची गरज ना !

बेकायदा प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचे अभय – स्वप्नेश शेर्लेकर गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) वेर्णा औद्योगिक वसाहतीतील लोटली पंचायत क्षेत्रात उद्योजक कमलाप्रसाद यादव यांनी उभारलेले १९१९ स्पोर्ट्स क्रिकेट स्टेडियम अजून कायदेशीर मान्यता प्राप्त…