साक्षी गवंडीची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
विर्नोडा-पेडणे येथील विद्यार्थिनी साक्षी गवंडी हिची डिसेंबरमध्ये ओडिशा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी गोवा विद्यापीठाच्या संघात निवड झाली.
आरक्षणावरून सरकार कोंडीत!
मंत्री रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीला जाणार ……………………………………………………………………………………………….. गांवकारी, ३१ ऑक्टोबर (प्रतिनिधी) गोवा विधानसभेच्या २०२७ मधील निवडणुकीत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्याची ग्वाही देणारे राज्य सरकार आता…
Forest Department Inspects Alleged Illegal Tree Felling Above Iconic Pomburpa Spring
A joint team of Forest Department officials conducted a site inspection above the iconic Pomburpa Spring, following complaints of continued destruction of a notified private forest.
Goa Government to Move Supreme Court Over ST Political Reservation
The Goa Government plans to approach the Supreme Court to address legal challenges to political reservation for the Scheduled Tribe (ST) community in the Goa Legislative Assembly, following an interim order by the Bombay High Court. A delegation will consult the Solicitor General in Delhi.
कारापूरची ग्रामसभा पुन्हा वादळी ठरणार?
नवनिर्वाचित सरपंच योगेश पेडणेकर यांच्यासमोर पहिल्याच ग्रामसभेत आव्हान …………………………………………………………… गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) कारापूर-सर्वण येथील प्रस्तावित हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाला बजावलेली कामबंदी नोटीस पंचायत संचालकांनी रद्दबातल ठरवल्याने गावात पुन्हा…
Vasco Market Fire Exposes Serious Gaps in Disaster Preparedness, Accountability: Sanjeev Naik
Former Salvador do Mundo Sarpanch Sanjeev Naik has stated that the devastating fire at Vasco’s New Modern Municipal Market exposed serious shortcomings in disaster preparedness, fire-safety infrastructure, and administrative accountability. He demanded immediate financial assistance, transparent loss assessment, and a comprehensive inquiry into the incident, urging the government to prioritize the rehabilitation of affected traders and hold responsible parties accountable for safety failures.
Vasco Market Fire Exposes Serious Gaps in Disaster Preparedness, Accountability: Sanjeev Naik
Former Sarpanch Sanjeev Naik has highlighted severe shortcomings in disaster preparedness and accountability following the devastating Vasco market fire, demanding immediate financial assistance, an independent inquiry, and rehabilitation for affected traders.
शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाची नांदी १४ नोव्हेंबरला गोव्यात!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शतकमहोत्सवी पर्वाची नांदी गोव्यातही घुमणार आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी बांबोळी येथील धेंपो महाविद्यालयात विशेष नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
वास्कोतील अग्नितांडवात व्यापार बेचिराख
१५० हून अधिक दुकाने जळून खाक ———————————————– गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी) वास्को शहरात बुधवारी रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीने व्यापारी वर्गाला जबरदस्त आर्थिक फटका बसला. टिळक मैदानाजवळील वाहनांच्या…
एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने समाजाचा विश्वासघात केला : विजय सरदेसाई
उच्च न्यायालयाने गोव्यातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचा अंदाज निश्चित करणाऱ्या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती दिल्याने गोव्यातील अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीला धक्का बसला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारवर समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.
















