“म्हजें घर” : सीएम, एजींची किमया

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवण्याचा आत्मविश्वास जनतेला दिला आहे. हे यशस्वी झाले, तर सामान्य जनतेसाठी ते “स्वामी” ठरतील, हे…

आल्वारा जमिनींवर सरकारचा डोळा ?

तुयेतील रविंद्र भवन प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये चिंता गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील तुये गावात, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पासाठी स्थानिकांच्या आल्वारा जमिनी बळकावण्याचे ताजे उदाहरण असतानाच,…

साल्वादोर दो मुंदवासीयांनो, जागते राहा!

प्रिय ग्रामसभा सदस्यांनो, साल्वादोर दो मुंद पंचायतीच्या २१-०९-२०२५ रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभा बैठकीसाठी आपण सज्ज होत असताना, पर्वरी येथे प्रस्तावित “Development, Operations, Maintenance and Management of Creek Experience” या प्रकल्पाबाबत…

‘दशावतार’ : पर्यावरण आणि संस्कृतीचा जागर

सिंधुदुर्ग – रत्नागिरी भागातील सत्यकथा एका चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. या चित्रपटातून आपण खूप काही आत्मसात करू शकतो आणि पर्यावरण व संस्कृतीच्या जतनासाठी ठोस पावले…

२० कलमी घरांसाठी परिपत्रक जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाची भेट गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी):राज्यातील २० कलमी योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या भूखंडांवर उभारण्यात आलेल्या घरांना मालकी हक्क देण्यासंबंधीचे परिपत्रक अखेर महसूल खात्याने जारी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र…

‘दशावतार’ मनपरिवर्तन घडवणार ?

किमान हा चित्रपट पाहिल्यानंतर तरी मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्वाची संवेदनशीलता जागृत होईल आणि सरकारच्या धोरणांतून पर्यावरणाची होणारी हानी व सामाजिक असंतोष कमी होईल, अशी अपेक्षा आहे. विकास आणि पर्यावरण संतुलन…

सुर्लातील वृक्षतोड चौकशीच्या घेऱ्यात

उपजिल्हाधिकाऱ्यांचे वनाधिकाऱ्यांसह मामलेदारांना पाहणीचे निर्देश गांवकारी, दि. १६ (प्रतिनिधी)डिचोली तालुक्यातील साखळी मतदारसंघातील सुर्ला गावात खनिज मातीने तयार झालेल्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्यामुळे डिचोली उपजिल्हाधिकारी नेहल तळवणेकर यांनी याची…