चुना लावणारे अजूनही मोकळेचकुचेली कोमुनिदाद पदाधिकारी रडारवर
म्हापसा,दि.१४(प्रतिनिधी)- कुचेली कोमुनिदादच्या जागेत सुमारे १४० जणांना बनावट कागदपत्रे आणि खोटी आमिषे दाखवून भूखंड विक्री केल्याप्रकरणातील दोषी अजूनही मोकळेच आहेत. स्वतःच कोमुनिदाद जमिनीवर अतिक्रमणकर्ते ठरलेले लोक तक्रार कशी करणार आणि…
पुरे झाले आता इव्हेंट !
इव्हेंटच्या माध्यमांतून रॅली आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमातून काहीही साध्य होणार नाही. वास्तविक रस्ता सुरक्षेतील बेशिस्ती गोव्याच्या जीवावरच आली आहे, यातून कशी सुटका होईल देव जाणे… विद्यमान सरकारवर इव्हेंट सरकार म्हणून विरोधकांकडून…
धार्मिक सलोख्याचे उत्तरदायित्व
गोवा हा सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण प्रदेश आहे ज्यामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक समुदायांचे मिश्रण आहे, प्रामुख्याने हिंदू व ख्रिश्चन यांच्या दरम्यान भूतकाळात जातीय तणाव व संघर्षाच्या घटना घडल्या असल्या तरी, हे…
कोण हा व्हीव्हीआयपी ?
या एकंदरीत प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर अनेक भयावह गोष्टींचा उलगडा झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून होणाऱ्या कारवाईनंतरच या गोष्टींचा उलगडा करणे योग्य ठरेल. तोपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. आसगांवच्या प्रकरणात पोलिस आणि…
वेलिंगकरांनी ठोठावलेउच्च न्यायालयाचे दरवाजेअटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी
पणजी,दि.९(प्रतिनिधी)- सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याप्रती प्रक्षोभक वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आणि अतिरीक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेले सुभाष वेलिंगकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे…