‘ती’ ४६ घरे कुणाची; म्हापसा की आसगांवची ?
अधिकारक्षेत्र पडताळणीसाठी सर्वेक्षण खात्याला पत्र म्हापसा,दि.३०(प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील आसगांव कोमुनिदादच्या मालकीच्या जागेत लक्ष्मीनगर नामक तयार झालेल्या वसाहतीतील ४६ घरे आसगांव पंचायत की म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, यावरून गोंधळ निर्माण झाला…
म्हापसा पालिकेत काय चाललंय ?
सर्वांत सजग, क्रांतीकारी वृत्ती आणि अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या म्हापसेकरांचे परिवर्तन डरपोक, मानसिक गुलाम आणि शरणार्थीपणात कधी झाले हेच कळत नाही. म्हापसेकर यावर विचार करतील काय? उत्तर गोव्याची सर्वात मोठी बाजारपेठ…
‘कॅश फॉर इव्हेंट’, तिकिट घोटाळा
स्पेसबाउंड कंपनीविरोधात सायबर विभागाकडे तक्रार पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) राज्यात पेडणे तालुक्यातील धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर २०२४ रोजी सनबर्न महोत्सव आयोजित करण्याच्या नावाखाली सरकारची परवानगी नसताना बुक माय…
हा घोटाळा की कपट ?
ज्या जनतेच्या मतांवर निवडून येऊन राज्यशकट हाकणारे हे नेते असे जनतेलाच मुर्ख ठरवून घोटाळे करू लागले तर मग जनतेने कुणाकडे पाहावे. आता केवळ न्यायविधात्यावरच जनतेचा काय तो भार. राज्यात विविध…
मोरजीत ‘बीग डॅडी’ चा बहुमजली कॅसिनो?
आमदार जीत आरोलकरांनी थोपटले दंड पेडणे, दि. २८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील मोरजी गावांत गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा.लिमिटेड या हॉटेल कॅसिनो कंपनीला बहुमजली कॅसिनो हॉटेल उभारण्यास नगर नियोजन खात्याने मंजूरी दिल्यामुळे…
कुणीही यावे टोपी घालून जावे
भ्रष्टाचार न करणाऱ्यांना आत्ताचा समाज मुर्खाच्या यादीत टाकतो आणि अप्रमाणिकपणे पैसे जमवून ते मिरवणाऱ्याला आपला आदर्श मानतो. ही मानसिकता नेमकी आपल्याला कुठे नेऊ पाहत आहे? राज्यात विविध फसवणूकीची प्रकरणे पाहील्यानंतर…
‘कॅश फॉर जॉब’; काँग्रेसमधील फूट उघड
प्रदेशाध्यक्ष, खासदार मैदानात, आमदारांनी फिरवली पाठ पणजी,दि.२३ (प्रतिनिधी) ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावरून सत्ताधारी भाजप सरकारची नाचक्की करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेल्या विरोधी काँग्रेस पक्षाने आज आपलीच नाचक्की करून घेतली. पक्षाने पुकारलेल्या…