धारगळ डेल्टीनविरोधातआता आग भडकणारकॅसिनोंच्या दुष्परिणामांबाबत जागृती

पणजी,दि.२६(प्रतिनिधी)- राज्यातील कॅसिनो व्यवसायाचे गंभीर दुष्परिणाम समाजावर होत असतानाच आता राज्य सरकारने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळामार्फत धारगळ येथे डेल्टीन कंपनीच्या कॅसिनो सिटी प्रकल्पाला मंजूरी दिल्यामुळे जुगारविरोधी आम औरत, आदमी संघटना (आग)…

सांखळ्योनंतर आता रवळनाथाचा धावा

2 ऑक्टोबर रोजी आगरवाडा- चोपडेत जनउठाव पेडणे,दि.२५(प्रतिनिधी)- सांकवाळ गावांतील भूतानी प्रकल्पाविरोधात तेथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या मोर्चाच्या यशस्वी आयोजनानंतर आता पेडणेतील आगरवाडा- चोपडेवासीयांचा हुरूप वाढला आहे. चोपडे डोंगरमाथ्यावरील जमीनीच्या भूरूपांतराविरोधात २…

कंत्राटदाराकडूनच सगळी कामे करून घेणार कला राखण मांडला मुख्यमंत्र्यांची हमी

पणजी,दि.२३(प्रतिनिधी)- कला अकादमीच्या नुतनीकरणासाठी निवडलेल्या कंत्राटदाराकडून या कामांतील त्रृटी तथा विविध कलाकार, कला राखण मांड आणि चार्लस कुरैया फाउंडेशनकडून उपस्थित केलेल्या गोष्टींची दुरूस्ती करून घेणार. या दुरूस्तीसाठी नव्याने पैसा खर्च…

दिगंबर कामत यांना युवा शक्तीचे आव्हान

प्रभव, चिराग, सावियोचा सर्वंत्र प्रचार संचार राजकीय प्रतिनिधीपणजी – माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजपात केलेल्या प्रवेशामुळे मडगाव मतदारसंघात प्रदीर्घ काळानंतर निर्माण झालेला राजकीय अवकाश भरून काढण्यासाठी चिराग दत्ता नायक,…

महालयारंभ; सरकारची डोकेदुखी वाढलीमंत्री, आमदारांत प्रशासनाबद्दल नाराजी

पणजी,दि.१९(प्रतिनिधी)- एकीकडे भूतानी प्रकल्पावरून सरकारात अस्वस्थता पसरली असतानाच आता सरकारातील आमदार,मंत्री आपल्याच सरकारच्या कार्यपद्धतीवरून एकमेकांवर टीका करू लागल्यामुळे भाजपात बेशिस्तीने डोके वर काढले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी…

‘भूतानी’वरून सरकारात तूतू-मैमै…

प्रकरण पोहचले मुंबई उच्च न्यायालयातपणजी,दि.17(प्रतिनिधी): सांकवाळ-सावरफोंड येथील वादग्रस्त भूतानी कंपनीच्या प्रकल्पावरून आता सरकारातच तु तु मै मै सुरू झाले आहे. एकीकडे नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे आपला ह्यात तिळमात्र संबंध नाही…

बेकायदा चिरेखाणीच्या वसुलीसाठी तुये गावकर्‍यांना 5 कोटींच्या नोटीसा

पणजी, दि.16(प्रतिनिधी): तुये गांवातील बेकायदा चिरेखाणींचे सर्वेक्षण करून खाण आणि भूगर्भ खात्याने सुमारे 5 कोटी रूपयांच्या महसूली वसुलीची शिफारस पेडणे मामलेदार कार्यालयाकडे केली आहे. पेडणेचे मामलेदार रणजीत साळगांवकर यांनी या…

error: Content is protected !!