सीजेपी आंदोलनात सहभागी व्हा

‘इनफ इज इनफ’चा पाठिंबा गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ११ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर…

‘Enough Is Enough’ Backs October 11 Protest, Calls for Chief Election Commissioner’s Resignation

The Enough Is Enough (EiE), Goa movement supports the October 11 protest at Azad Maidan, Panaji, demanding Chief Election Commissioner Gyanesh Kumar’s resignation, citing concerns over constitutional institutions and voter disenfranchisement. Retired Justice Ferdino Rebello urges Goans to defend democracy and voting rights.

Tambdi Maati Foundation Marks First Anniversary by Honouring Artisans and Masons

Tambdi Maati Foundation (TMF) celebrated its first anniversary on Gandhi Jayanti by honouring artisans and masons crucial to promoting natural construction and sustainable building practices in Goa. The event recognized the dedication and skills of its trained team and featured discussions on environmental conservation, skill-based education, and community building.

Veteran Actor Nana Patekar Passes Away at 75 in Goa Following Cardiac arrest

Veteran actor and National Award winner Nana Patekar passed away in Goa early Thursday morning after suffering a severe cardiac arrest at his residence in Dona Paula. He was 75.

डंपला हात लावाल तर पस्तावाल

सुर्लाकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) साखळी मतदारसंघातील सुर्ला गावाच्या माथ्यावरील सुमारे ३५ वर्षे जुन्या खनिज डंपच्या हाताळणीस मेसर्स व्ही. एम. साळगांवकर कंपनीला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता…

07/10/2026 e-paper

‘बहाणे नको, परिणाम दाखवा’

महिला सुरक्षा, बेरोजगारी, ड्रग्स, जमीन रूपांतरणावरून अलका लांबा कडाडल्या गांवकारी,दि. ७ (प्रतिनिधी) गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारला आता अपयशाची कारणे आणि बहाणे सांगण्याचा अधिकार उरलेला नाही.…

हे खरंच शोभतंय का?

अन्यथा जनताच एक दिवस सरकारला विचारेल, आमच्या पैशांत तुमचे सोहळे झाले; पण आमच्या जगण्याचे काय ? राज्यात एकीकडे सामान्य माणसाच्या जगण्याशी निगडित प्रश्न आ वासून उभे आहेत आणि दुसरीकडे सरकार…

Soliye Villagers Unanimously Oppose Proposed Mining Activity in Sattari

Villagers and members of the local tribal community of Soliye in Honda, Sattari, have unanimously opposed the proposed mining activity by M/s Agrawanshi Pvt. Ltd. in Survey No. 123/1, raising concerns over its potential impact on forests, biodiversity and their traditional livelihoods.

पुढील २५ वर्षांसाठी लोकसहभागी, उत्तरदायी विधानसभेचा आराखडा तयार करा : ओम बिर्ला

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोवा विधानसभेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात पुढील २५ वर्षांसाठी लोकसहभागी, उत्तरदायी विधानसभेचा आराखडा तयार करण्याचे आवाहन केले, ज्यात राज्याची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे असेल.