गोवा एक पाऊल पुढे…
गोवा मुक्ती दिन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे उद्गार गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी) भारत स्वातंत्र्य होऊन १४ वर्षांनी गोवा मुक्त झाला, तरीही आपला गोवा इतर राज्यांच्या तुलनेत एक पाऊल पुढे…
गल्लीबोळात मतदारांना पाकिटांचा वर्षाव
फोनाफोनी, धमक्या, बैठकांच्या आग्रहांचा धुमाकुळ गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) निपक्ष आणि निर्भय वातावरणात निवडणुका घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मंत्र अखेर उघडपणे पायदळी तुडवला गेला आहे. सत्ताधारी पक्ष आणि सरकारचे वेगवेगळे…
लुथ्रा बंधूंना गोव्यात आणले… पुढे काय?
पोलिस कारवाईकडे सर्वांच्या नजरा गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) हडफडे येथील वादग्रस्त बर्च बाय रोमीओ लेनचे मालक सौरव आणि गौरव लुथ्रा यांना अखेर आज पोलिसांनी गोव्यात आणले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून…
भोमवासियांना सातेरी देवीचा कौल!
बांबोळीच्या विषयासह ताम्हणकरांची हस्तक्षेप याचिका दाखल गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गावरील बांबोळी येथील अपघातप्रवण क्षेत्र आणि भोमातील महामार्गाचा तिढा या दोन्ही विषयांवरील आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांची हस्तक्षेप याचिका सर्वोच्च…
सांकवाळ भूतानी प्रकल्पाची आपत्ती रोखा
हडफडे अग्निकांडावरून गोवा बचाव अभियानाचा हल्लाबोल गांवकारी, दि.१५ (प्रतिनिधी) हडफडे येथील अग्निकांड हे अत्यंत दुर्दैवी प्रकरण असून सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी संगनमतातून ओढवलेली ही आपत्ती आहे. सांकवाळ भूतानी प्रकल्पाला…
शारीरिक चाचणीत तरूणींची दमछाक
पोलिस उपनिरीक्षक भरतीत बहुतांश उमेदवार नापास गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) राजकीय वशिलेबाजीच्या नोकरभरतीत अनेकदा निकष शिथिल केले जात असताना, गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत सुरू असलेल्या पोलिस उपनिरीक्षक भरतीत मात्र शारीरिक…
सरकारी हप्तेखोरीचा स्वकियांकडूनच पोलखोल
राष्ट्रीय मीडियाकडून गोवा सरकारचा पंचनामा गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि परप्रांतीय पर्यटन व्यवसायिक यांच्यात साटेलोटे झाले असून लाखो रुपयांचे हप्ते ठरवून बेकायदा परवाने बहाल केले जात…
विशेष दर्जाची दखल केंद्र सरकार घेईल ?
खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचे धाडसी पाऊल गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) भारताच्या सर्वात लहान राज्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय स्वरूप सुरक्षित ठेवण्यासाठी लोकसभेत एक महत्त्वपूर्ण खाजगी विधेयक, ‘संविधान (सुधारणा) विधेयक,…
झोपी गेलेला जागा झाला…
हडफडे दुर्घटनेनंतर प्रशासनाची पळापळ गांवकारी, दि.१० (प्रतिनिधी) पर्यटन उद्योगातील बेकायदा आणि अनधिकृत गोष्टींकडे कानाडोळा करणाऱ्या सरकारला अखेर हडफडेतील अग्निकांडानंतर झोपेतून जाग आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्रातील सुरक्षेच्या नियमभंगाविरुद्ध…
सरकारी यंत्रणाच दुर्घटनेला जबाबदार !
प्रदीप घाडी आमोणकर यांचा थेट आरोप गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) हडफडे येथे दुर्घटना घडलेल्या जागेसंबंधी मागील २० वर्षांहून अधिक काळ कायदेशीर खटला सुरू असताना, या ठिकाणी बेकायदा उभारण्यात आलेल्या इमारतींना…
















