जीएमसी संलग्न प्रस्ताव नाहीच…

आरोग्य खात्याच्या लेखी उत्तरातून धक्कादायक माहिती गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील तुये येथे गोवा मेडिकल कॉलेज संलग्न १०० खाटांचे इस्पितळ उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. थाटात भूमिपूजन करून भव्य…

चोराला पकडणार की वाचवणार ?

धारगळ बनावट व्हिल प्रकरण अधांतरीच गांवकारी (दि.२४) पेडणे तालुक्यातील धारगळ – दाडाचीवाडी येथील एका जमिनीबाबत बनावट व्हिल तयार करून ती जमीन अनेकांच्या नावे लीजवर दिली गेली. पीडित कुटुंब न्यायासाठी वणवण…

टीसीपी विषयावर सरकारचे तोंडावर बोट!

पळपुट्या धोरणावर विरोधकांचा हल्लाबोल गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेच्या आजच्या प्रश्नोत्तराच्या तासाला सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी नगर नियोजन खात्याशी संबंधित विचारलेल्या प्रश्नावर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून उत्तर…

फ्रेंड्स कॉलनीवर अखेर फिरणार बुलडोझर

दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांचा निर्णय गांवकारी, दि.२४ (प्रतिनिधी) चिकोळणा-बोगमाळो कोमुनिदादच्या मालकीच्या सर्वे क्रमांक ४/१ मधील बेकायदेशीर बंगले आणि घरे त्वरित रिकामी करावीत अन्यथा ती पाडण्याचे आदेश दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक…

म्हादईप्रश्नी दर आठवड्याला अपडेट हवी

विधानसभेत आमदारांची जोरदार मागणी गांवकारी, दि.२२ (प्रतिनिधी) म्हादईच्या प्रश्नावर डबल इंजिन सरकार गोव्याच्या हितासाठी अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी आमदारांनी विधानसभेत केली. कर्नाटक सरकारकडून सातत्याने विविध कुरघोड्या होत असताना, गोवा…

पेडणेतील जमिनीवर सरकारची वक्रदृष्टी

परवडणाऱ्या घरांसाठी पुन्हा पेडणेचीच निवड गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे अध्यक्ष असलेल्या गोवा गृहनिर्माण मंडळातर्फे सामान्य आणि गरीब गोमंतकीयांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी पेडणेत…

अतिक्रमणे नियमितीकरण;दामूंची कसरत!

कोअर समितीच्या बैठकीत गरमागरम चर्चा गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा अधिवेशनात राज्य सरकारने सरकारी आणि कोमुनिदाद जागेवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दोन विधेयके सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर…

पेपर ‘लिक’ प्रकरणाचा अहवालच ‘लिक’ !

डॉ. प्रणव नाईक यांच्या चारित्र्यहननाचा तीव्र निषेध गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील कथित पेपर लिक प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश आर.एम.एस. खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या सत्यशोधक समितीचा…

अलिसाब अलागुंडी बनणार सुजल गांवकर!

समाजमाध्यमांवरील नोटीशीची राज्यभरात चर्चा गांवकारी, दि. १६ (प्रतिनिधी) गोवा नाव आणि आडनाव बदल कायदा, १९९० अंतर्गत अलिसाब साहेबलाल अलागुंडी या व्यक्तीने आपले नाव बदलून “सुजल गांवकर” करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणीसाठी…

तेरेझा फर्नांडिस अखेर लेखा संचालक, पण…!

कार्मिक खात्याकडून खंडपीठालाही वाकुल्या गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) लेखा खात्यातील कायदेशीर बढती रोखून निवृत्त संचालक दिलीप हुम्रस्कर यांना दिलेली एका वर्षाची सेवावाढ अखेर सरकारच्या अंगलट आली आहे. या बेकायदा सेवावाढीचा खंडपीठासमोर…