मुहुर्त ठरला; उद्या शपथविधी

रमेश तवडकर, दिगंबर कामत यांची मंत्रीपदी वर्णी गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी):राज्य मंत्रिमंडळ फेररचनेचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीवर…

धिरयोंना चाप बसणार?

राज्य सरकारने जारी केलेली ही अधिसूचना जनावरांवरील प्रेमापोटी नसून, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सरकारला ही कृती करणे भाग पडले आहे. राज्यातील सर्व बैल आणि रेड्यांच्या मालकांनी आपल्या जनावरांना मायक्रोचिप्स बसवण्याचे…

विरोधकांना उमेदवार जनता देणार !

ॲड. राधाराव ग्रॅशीएश यांच्या पुढाकाराने २२ रोजी लोक परिषद गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी)राज्यात सतत तीन वेळा सत्तेवर असलेल्या भाजपच्या राजवटीत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी केवळ…

आतिशी मॅडम हे काय ?

या सर्व राजकीय घडामोडी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी शुभवार्ता ठरू शकतात. विरोधक जर असे विभागले गेले, तर डॉ. प्रमोद सावंत राज्यात नवा राजकीय इतिहास रचतील, यात अजिबात दुमत नाही.…

गोमंतक हिंदू तेली समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात

गांवकारी, दि. १८ गोमंतक हिंदू तेली समाज आणि तेली ज्ञातीबांधव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंमेलन ज्ञानदा सभागृह, हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्था, हरमल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विविध…

रस्त्यावरील बुराक, कुणासाठी खुराक?

रस्त्यांच्या दर्जाहीन कामांबाबत शेकडो कंत्राटदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पण किती जणांवर कारवाई झाली? किती जणांना काळ्या यादीत टाकले गेले? याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. राज्यात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डे हे…

चिखली कोमुनिदादमध्ये महा भूखंड घोटाळा !

कारवाई टाळण्यासाठीच सरकारच्या निर्णयाला पाठींबा गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) कोमुनिदाद जमीनीतील अतिक्रमणे नियमीत करण्याबाबत राज्य सरकारने मंजूर केलेल्या कायदा दुरूस्तीला पाठींबा दर्शवण्याची चिखली आणि चिकोळणा कोमुनिदादची कृती ही स्वतःच्या भानगडी…