भूतानी मेगा प्रकल्पाविरोधातील जनहित याचिका अखेर फेटाळल्या

गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) सांकवाळ येथील वादग्रस्त भूतानी इन्फ्राच्या मेगा प्रकल्पाविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अखेर फेटाळून लावल्या. सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखीव…

आता देवाक काळजी रे…

जोपर्यंत या एकूणच गैरव्यवस्थापनाची झळ सामान्यांना बसणार नाही, तोपर्यंत सत्तेची ही धुंदी कायम राहणार आहे आणि त्यामुळे तूर्त देवाक काळजी रे असे म्हणून आपले प्रयत्न सुरूच ठेवणे हेच योग्य. बिहार…

किती म्हणून पत घालवणार ?

पोलिसांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर या घोटाळ्याची मुळे उखडण्यापेक्षा त्यांचा कल ही मुळे लपवून ठेवण्याकडेच अधिक दिसतो. सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेण्यासंबंधीच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकार चक्रव्युहात अडकले आहे. गेले वर्षभर हे प्रकरण…

पोलिसांनी पुजाला ठरवले खोटारडी !

पुराव्याविना आरोप; १४ दिवसांत तपासाचा निकाल गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील प्रमुख आरोपी पुजा नाईक हिने नुकतेच केलेल्या सनसनाटी आरोपांना कोणताही पुरावा नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.…

सरकारी जमिनीचे रूपांतरित दान

महालेखापालांच्या अहवालाला पुसली पाने गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) राज्य सरकारने ताब्यात घेतलेली मांद्रे-पेडणे येथील आल्वारा जमीन बेकायदा पद्धतीने विक्री झाल्याचे प्रकरण महालेखापालांनी २०१६ च्या अहवालात उघड केले होते. तरीही हीच…

काशीनाथाने उडवली झोप

आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेलाच शेटये यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या गोष्टीकडे कसे पाहतात आणि या योजनेचे रक्षण कसे करतात, यावर त्यांची कसोटी लागणार…

विक्रीखत नोंदणीला रान मोकळे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी)राज्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि त्यातील तांत्रिक अडचणी दूर करून हे व्यवहार झटपट पार पडावेत, यासाठी सरकारने आता रान…