फ्रेंड्स कॉलनीवर अखेर फिरणार बुलडोझर

दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांचा निर्णय गांवकारी, दि.२४ (प्रतिनिधी) चिकोळणा-बोगमाळो कोमुनिदादच्या मालकीच्या सर्वे क्रमांक ४/१ मधील बेकायदेशीर बंगले आणि घरे त्वरित रिकामी करावीत अन्यथा ती पाडण्याचे आदेश दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक…

सरकारचा हिशेब कोलमडला

जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या हाती राज्याच्या भवितव्याची चावी असते. ही चावी जबाबदारीने वापरणं गरजेचं आहे. विविध खात्यांतील वित्तीय बेशिस्तीवर योग्य वेळी अंकुश न लावल्यास गोवा राज्य गंभीर वित्तीय संकटात सापडण्याची…

कॅश फॉर पोस्टमन !

पूर्वी गोवा एक संघराज्य होते आणि लहान प्रदेश या नात्याने त्याचा समावेश भारतीय डाक सेवेच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये करण्यात आला असावा. पण आता गोवा हे पूर्ण राज्य बनले आहे, त्यामुळे ही…

म्हादईप्रश्नी दर आठवड्याला अपडेट हवी

विधानसभेत आमदारांची जोरदार मागणी गांवकारी, दि.२२ (प्रतिनिधी) म्हादईच्या प्रश्नावर डबल इंजिन सरकार गोव्याच्या हितासाठी अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी आमदारांनी विधानसभेत केली. कर्नाटक सरकारकडून सातत्याने विविध कुरघोड्या होत असताना, गोवा…

पर्रीकर आणि पार्सेकरांची संकल्पना धुळीस

तुये इस्पितळ प्रकरणी भाजप सरकारची बेफिकीर गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि माजी आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या तुये येथील नियोजित गोवा मेडिकल कॉलेज संलग्न…

रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिलासा

तात्पूरता दर्जा हा कामस्वरूपी दर्जाला पर्याय म्हणून मांडलेली एक राजकीय, प्रशासकीय शक्कल आहे. मात्र, हा दर्जा दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीला आणि शोषणाला आळा घालण्यात अपयश आल्याची उदाहरणे आहेत. राज्य सरकारने विविध…

पेडणेतील जमिनीवर सरकारची वक्रदृष्टी

परवडणाऱ्या घरांसाठी पुन्हा पेडणेचीच निवड गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे अध्यक्ष असलेल्या गोवा गृहनिर्माण मंडळातर्फे सामान्य आणि गरीब गोमंतकीयांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी पेडणेत…

गोव्यातील अनधिकृत बांधकामे, जमीन मालकी आणि भूसुधारणेचा सामाजिक संदर्भ

राज्यात खाजगी जमिनीवरील अनधिकृत बांधकामांचे नियमन, जमीन मालकी, त्याचा गोव्याच्या भौगोलिक रचनेवर होणारा परिणाम आणि शाश्वत विकासासाठी शिफारशी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने एड. रामचंद्र रामाणी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती…