जागते रहो…
राजकीय दरोडेखोरांचे कारनामे आपल्या गोव्याला संकटांच्या खाईत लोटणार आहेत आणि अशावेळी या दरोडेखोरांचे कारनामे लोकांसमोर आणण्याची जबाबदारी मीडियाला पहारेकरीच्या नात्याने निभवावी लागणार आहे. मीडियावाल्यांनो जागते रहो… भाजपच्या संघटनात्मक निवडणूकांची प्रक्रिया…
नेतृत्व शत्रू निवारण अधिष्ठान
जोपर्यंत डॉ. सावंत यांच्या नेतृत्व शत्रू निवारण अधिष्ठानाला कुठलाही हातातला गंडा, कपाळावरचे भस्म, अभिषेक, पूजाविधी किंवा सुवर्णालंकार दान हानी पोहचवू शकत नाही, तोपर्यंत त्यांचे आसन अढळ आहे हे मात्र नक्की.…
खरंच क्रांती होणार?
आत्ताची आक्रमणे ही अंतर्गत आहेत. इथे गोव्यावर भारतीयांचेच राज्य असेल भारतीय गोंयकार मात्र आपले अस्तित्व गमावून बसेल की काय, अशी परिस्थिती आहे. राज्यातील एक अभ्यासू आणि युवा सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश…
काय गमावले याचाही हिशेब हवा
नागरिकांची आर्थिक स्थिती खालावत चालली असताना राज्याचा आर्थिक विकास होणे हे कशाचे द्योतक आहे, याचे उत्तर एखादा आर्थिक तज्ज्ञच देऊ शकेल. २०२४ वर्षाचा अस्त होऊन बुधवारी २०२५ चा सुर्योदय नवी…
हे कालचक्र कोण थांबवणार ?
वास्तवाला भीडणे एवढेच आपल्या हाती आहे आणि त्यासाठी नव्या वर्षांत प्रत्येकाने सज्ज व्हावे हीच इच्छा. माणसाच्या जन्मात आणि मरणात कुणाचे तरी भले हे होतच असते. तो निसर्गनियम आहे. प्रत्येकजण आपापल्यापरिने…
मनस्ताप नको, सवय लावा
श्रीमदभागवतात अवैध्य पैसा कमवण्याच्या यादीत दारू, जुगाराचा समावेश असला तरी त्यापासून आता आमची मुक्तता नाही हे खरेच आहे, बाकी श्रीमदभागवतातील अन्य गोष्टींवर लक्ष देऊन तिथे काही सुधारणा घडवणे शक्य आहे…
सनबर्न; हमींच्या पूर्ततेची कसोटी
सरकार आणि आयोजकांनी दिलेल्या हमींचे उल्लंघन झाल्यास त्याची दखल कोर्ट घेणार आहे का, की लोकांना तीन दिवस वेठीस धरून सगळे काही ठिक झाले असे सरकार म्हणणार आणि कोर्ट त्याच्यावर विश्वास…
पर्यटनाचा खाण उद्योग नको ?
पर्यटनातील गैरप्रकार आणि बेकायदा गोष्टींची कोट्यवधींची उलाढाल होते आणि यात अगदी राज्यकर्त्यांपासून ते नोकरशहा आणि दलालांची एक भली मोठी टोळीच काम करते. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील बोट दुर्घटनेत १३…
श्रद्धास्थानांचा राजकीय आखाडा नको
राजकीय किंवा प्रशासकीय निर्णयांवर आधारित सामुहीक गाऱ्हाणी किंवा तत्सम गोष्टींसाठी धार्मिक संस्थांचा वापर टाळणे गरजेचे आहे. विविध धार्मिक संस्थांनी या कायद्याचा अभ्यास करणे उचित ठरेल. फातर्पेच्या श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानाच्या…
कारवाईला सावधगिरीचा धाक
मुळातच ही अनधिकृत बांधकामे ही राजकीय वोटबँक बनली आहे आणि त्यात आता या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे निमित्त सरकारी अधिकाऱ्यांना सापडले तर मग कारवाईची गती मंदावणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.…
















