बनावट “विल”; पोलिसांची भूमिका संशयास्पद?

गुन्हा नोंदवण्याबाबत हलगर्जीपणा भोवणार गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) धारगळ-दाडाचीवाडी येथील एका जमिनीवर दावा करण्यासाठी कुटुंबातील सदस्याने बनावट वसीयतपत्र (विल) तयार करून ती जमीन आपल्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…

सत्तरीच्या जंगलात घुमणार सिंहगर्जना?

वाघेरी वन्यजीव क्षेत्र घोषित करण्याचा विश्वजीत राणेंचा प्रस्ताव गांवकारी, दि.२४ (प्रतिनिधी) सत्तरी तालुक्यातील जैवविविधतेचे समृद्ध केंद्र आणि पश्चिम घाटाचा महत्वाचा भाग असलेल्या वाघेरी पठार क्षेत्राला वन्यजीव संरक्षण क्षेत्र म्हणून घोषित…

गोव्याचा स्क्वॉशपटू न्यूयॉर्कमध्ये यशोशिखरावर

यश फडतेच्या कामगिरीचा रोचेस्टर विद्यापीठात जयजयकार गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) वास्कोस्थित गोव्याचा सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्क्वॉशपटू यश फडतेने मिळवलेल्या भव्य यशामुळे न्यूयॉर्कच्या रोचेस्टर विद्यापीठाचे आसमंत जल्लोषाने दुमदुमले. विद्यापीठाच्या दीक्षांत…

२ बडतर्फ, २ निलंबित, १ एफआयआर

सत्तरीतील राणे कुटुंबीयांत खळबळ गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) आरोग्य, नगर विकास, नगर नियोजन आणि वनखाते सांभाळणारे वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी त्यांच्याच अखत्यारित खात्यांमध्ये कठोर शिस्तबदधता आणण्यास सुरूवात केली आहे.…

राज्याला अवकाळीचा जबर तडाखा

हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी गांवकारी, दि.२१ (प्रतिनिधी) मान्सूनच्या आगमनाला पंधरवडा बाकी असतानाच, मंगळवारपासून संपूर्ण गोव्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळाची बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आलेल्या…

गोलमाल है भाई, सब गोलमाल!

उपनिबंधकांच्या तक्रारीवर वाळपई पोलिसांची चुप्पी गांवकारी, दि.२० (प्रतिनिधी) धारगळ-पेडणे येथील एका जमिनीच्या बनावट वीलप्रकरणी सत्तरी- वाळपईच्या उपनिबंधक कार्यालयाने खातरजमा केल्यानंतर तात्काळ वाळपई पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती. मात्र,…

रोहीतच्या शेतातील मातीचा भराव हटविणार !

महसूलमंत्र्यांच्या मुलाच्या बेकायदा कृतीवर महसूल खात्याचीच कारवाई गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी) राजधानी पणजीचे महापौर आणि महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे पुत्र रोहीत मोन्सेरात यांच्या ताळगांव येथील सर्वे क्रमांक १८६/३ मधील शेतात…

महापौरांची जमीन; अरे बाप रे !

ताळगांव शेतजमिनीतील अनधिकृत बांधकाम ? भरारी पथकाने घेतली माघार! गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) ताळगांव येथील सर्वे क्रमांक १८६/३ या शेतजमिनीत मातीचा भराव टाकून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार एका स्थानिकाने…

लोबो दांपत्यावर गृहमंत्र्यांची कृपादृष्टी ?

तक्रारदारांची पोलिस महानिरीक्षकांना भेट गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बेकायदा बांधकामांबाबत दिलेल्या निवाड्याची पूर्तता केली जात असल्याचे सांगत, हणजूण येथे रस्त्यालगतच्या अतिक्रमणांची बेकायदा हटवणी करण्यात आली. या…

म्हादईचा सौदा होऊ देणार नाही

आरजीपीची एनआयओसमोर निदर्शने गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) म्हादई नदीचे अस्तित्व गोव्याच्या अस्तित्वाशी थेट संबंधित आहे. कर्नाटक सरकार या नदीचे पाणी वळविण्याचा प्रयत्न करत असून भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय…