मुख्यमंत्री गोव्यात, ढवळीकरबंधू दिल्लीत
ढवळीकरांनी घेतली बी.एल. संतोष यांची भेट गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) नवी दिल्लीत भाजपच्या वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्यात परतले असता, मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन…
बेकायदा घरे वाचवण्यासाठी प्रसंगी कायदा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून राज्यातील बेकायदा बांधकामासंबंधी जारी केलेल्या निवाड्यामुळे कायद्याचे पालन करणाऱ्या लोकांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही, अशी…
तवडकरांनी घातले सरकारच्या डोळ्यात अंजन
‘श्रम-धाम’ योजनेच्या यशातून सरकारचा पोलखोल पणजी,दि.२५(प्रतिनिधी) काणकोणचे आमदार तथा गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या महत्वाकांक्षी श्रम- धाम योजनेने सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. एकीकडे केंद्र सरकारची पंतप्रधान आवास…
केस्तांव दी कोफुसांव
काँग्रेस – आपचे झगडे चव्हाट्यावर पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी पहिल्यांदा दिल्ली सांभाळावी आणि मगच गोव्यात येण्याचा विचार करावा. दिल्लीत आपची काय परिस्थिती झाली हे सर्वांनीच…
२६.५ लाख चौ. मी भूरूपांतर, २६० कोटी कमाई
आज चर्च स्व्केअरसमोर जनतेचा एल्गार पणजी,दि.२० (प्रतिनिधी) राज्यातील शेती, बागायती, विकासबाह्य तथा पर्यावरणीय नजरेतून संवेदनशील क्षेत्रातील तब्बल २६.५ लाख चौरसमीटर जमीन नगर नियोजन कायद्याच्या कलम १७(२) अंतर्गत रूपांतरीत करण्यात आली…
”चलो, पणजी चर्च स्क्वेअर”!
राणे हटावसाठी उद्या सामाजिक संघटना एकवटणार पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) राज्यातील जमिनी तसेच वन क्षेत्रांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे सोडून दिल्ली तसेच देशातील इतर राज्यांतील बिल्डर लॉबीसाठी रान मोकळे करून…
पेपरफुटी प्रकरणाला सूडनाट्याची किनार
विद्यार्थिनीच्या चारित्र्यहननावरून तीव्र प्रतिक्रिया पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) राज्यातील एका प्रमुख दैनिकाने उघडकीस आणलेले कथित गोवा विद्यापीठ पेपरफुटीचे प्रकरण हे केवळ सूडनाट्यातूनच घडल्याचा थेट दावा कुलगुरू प्रो. डॉ. हरीलाल मेनन…
‘नंदादीप’ मुख्यालयाचा लिलाव पुकारा
८५ कोटी रुपयांची देणी अजूनही थकित पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): म्हापसा अर्बन सहकारी बँकेचे मुख्यालय असलेल्या ‘नंदादीप’ इमारतीला २५ कोटी रुपयांना विकत घेण्याचा एकतर्फी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हापशातील…
गोव्याची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा डाव
हायकोर्टाच्या निवाड्याने जनतेच्या हक्कांना संरक्षण म्हापसा, दि. १५ (प्रतिनिधी) – नगर नियोजन खात्याच्या कलम १७(२) अंतर्गत जमिनींची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा घाट अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उधळून लावला…
बेकायदा बांधकामे: राज्य सरकारसमोर पेच
सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयीन अवमानाची तलवार पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश बी.पी. देशपांडे यांनी स्वेच्छा दखल घेतलेल्या बेकायदा बांधकामाच्या विषयावर अखेर गोवा…
















